Get it on Google Play
Download on the App Store

बापूजींच्या गोड गोष्टी 71

७३

महात्माजींनी प्रयत्नपूर्वक स्वत:च्या जीवनातून भीती घालविली होती. लहानपणी अंधारातून जायला भिणारा हा मोहनदास पुढे मूर्तिमंत निर्भयता झाला. एकदा साबरमतीच्या आश्रमात बसले असता त्यांच्या मांडीवर साप पडला. गांधीजी त्याच्याकडे बघत होते. तो का बापूजींच्या मांडीवर क्षणभर लोळायला आला होता? प्रेमामृताची गोडी चाखायला आला होता? ज्याला सर्व विश्वात परमेश्वर दिसतो, त्याला कोणापासून कशाचे भय?

एकदा एकाने गांधीजींना प्रश्न केला, ‘गांधीजीं, समोरून वाघ आला तर काय कराल?’

‘मी नि:शंकपणे त्याच्या अंगावरून निघून जाईन. माझ्या बाबतीत काय करायचं ते वाघानं ठरवावं.’ बापू म्हणाले.

बापूजींच्या गोड गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बापूजींच्या गोड गोष्टी 1 बापूजींच्या गोड गोष्टी 2 बापूजींच्या गोड गोष्टी 3 बापूजींच्या गोड गोष्टी 4 बापूजींच्या गोड गोष्टी 5 बापूजींच्या गोड गोष्टी 6 बापूजींच्या गोड गोष्टी 7 बापूजींच्या गोड गोष्टी 8 बापूजींच्या गोड गोष्टी 9 बापूजींच्या गोड गोष्टी 10 बापूजींच्या गोड गोष्टी 11 बापूजींच्या गोड गोष्टी 12 बापूजींच्या गोड गोष्टी 13 बापूजींच्या गोड गोष्टी 14 बापूजींच्या गोड गोष्टी 15 बापूजींच्या गोड गोष्टी 16 बापूजींच्या गोड गोष्टी 17 बापूजींच्या गोड गोष्टी 18 बापूजींच्या गोड गोष्टी 19 बापूजींच्या गोड गोष्टी 20 बापूजींच्या गोड गोष्टी 21 बापूजींच्या गोड गोष्टी 22 बापूजींच्या गोड गोष्टी 23 बापूजींच्या गोड गोष्टी 24 बापूजींच्या गोड गोष्टी 25 बापूजींच्या गोड गोष्टी 26 बापूजींच्या गोड गोष्टी 27 बापूजींच्या गोड गोष्टी 28 बापूजींच्या गोड गोष्टी 29 बापूजींच्या गोड गोष्टी 30 बापूजींच्या गोड गोष्टी 31 बापूजींच्या गोड गोष्टी 32 बापूजींच्या गोड गोष्टी 33 बापूजींच्या गोड गोष्टी 34 बापूजींच्या गोड गोष्टी 35 बापूजींच्या गोड गोष्टी 36 बापूजींच्या गोड गोष्टी 37 बापूजींच्या गोड गोष्टी 38 बापूजींच्या गोड गोष्टी 39 बापूजींच्या गोड गोष्टी 40 बापूजींच्या गोड गोष्टी 41 बापूजींच्या गोड गोष्टी 42 बापूजींच्या गोड गोष्टी 43 बापूजींच्या गोड गोष्टी 44 बापूजींच्या गोड गोष्टी 45 बापूजींच्या गोड गोष्टी 46 बापूजींच्या गोड गोष्टी 47 बापूजींच्या गोड गोष्टी 48 बापूजींच्या गोड गोष्टी 49 बापूजींच्या गोड गोष्टी 50 बापूजींच्या गोड गोष्टी 51 बापूजींच्या गोड गोष्टी 53 बापूजींच्या गोड गोष्टी 54 बापूजींच्या गोड गोष्टी 55 बापूजींच्या गोड गोष्टी 56 बापूजींच्या गोड गोष्टी 57 बापूजींच्या गोड गोष्टी 58 बापूजींच्या गोड गोष्टी 59 बापूजींच्या गोड गोष्टी 60 बापूजींच्या गोड गोष्टी 61 बापूजींच्या गोड गोष्टी 62 बापूजींच्या गोड गोष्टी 63 बापूजींच्या गोड गोष्टी 64 बापूजींच्या गोड गोष्टी 65 बापूजींच्या गोड गोष्टी 66 बापूजींच्या गोड गोष्टी 67 बापूजींच्या गोड गोष्टी 68 बापूजींच्या गोड गोष्टी 69 बापूजींच्या गोड गोष्टी 70 बापूजींच्या गोड गोष्टी 71 बापूजींच्या गोड गोष्टी 72 बापूजींच्या गोड गोष्टी 73 बापूजींच्या गोड गोष्टी 74 बापूजींच्या गोड गोष्टी 75 बापूजींच्या गोड गोष्टी 76 बापूजींच्या गोड गोष्टी 77 बापूजींच्या गोड गोष्टी 78 बापूजींच्या गोड गोष्टी 79 बापूजींच्या गोड गोष्टी 80 बापूजींच्या गोड गोष्टी 81 बापूजींच्या गोड गोष्टी 82 बापूजींच्या गोड गोष्टी 83 बापूजींच्या गोड गोष्टी 84 बापूजींच्या गोड गोष्टी 85 बापूजींच्या गोड गोष्टी 86 बापूजींच्या गोड गोष्टी 87 बापूजींच्या गोड गोष्टी 88 बापूजींच्या गोड गोष्टी 89 बापूजींच्या गोड गोष्टी 90 बापूजींच्या गोड गोष्टी 91 बापूजींच्या गोड गोष्टी 92 बापूजींच्या गोड गोष्टी 93 बापूजींच्या गोड गोष्टी 94 बापूजींच्या गोड गोष्टी 95 बापूजींच्या गोड गोष्टी 96 बापूजींच्या गोड गोष्टी 97 बापूजींच्या गोड गोष्टी 98 बापूजींच्या गोड गोष्टी 99 बापूजींच्या गोड गोष्टी 100 बापूजींच्या गोड गोष्टी 101 बापूजींच्या गोड गोष्टी 102 बापूजींच्या गोड गोष्टी 103 बापूजींच्या गोड गोष्टी 104 बापूजींच्या गोड गोष्टी 105 बापूजींच्या गोड गोष्टी 106 बापूजींच्या गोड गोष्टी 107