पाईक
एकपणें एक एकपणें एक । एकाचे अनेक मिरवती ॥ १ ॥
तया नाहीं ठाव दिसेना ती गती । पाईकपणें वस्ती कोठें नाहीं ॥ २ ॥
एका जनार्दनीं गेले दोन्ही ठाव । स्वामी ना देव नाहीं तया ॥ ३ ॥