पाईक
शोभले उदार पाईकपणें देहीं । हेत दुजा नाहीं सेवेविण ॥ १ ॥
स्वामी काजीं एक न करी आळस । देहास उदास सर्वभावें ॥ २ ॥
एका जनार्दनीं सर्व भावें प्रमाणा । स्वामी आपुले आधीन केला तिही ॥ ३ ॥