पाईक
नेणती जाणती होती । आणि जाती पाइकीची ज्योती ब्रह्मरूप ॥ १ ॥
म्हणोनि जडलें सेवेलागी मन । नव्हेचि उद्विग्न चित्त कधीं॥ २ ॥
एका जनार्दनीं प्रेमाचे भांडार । पाईकपणें उदार शोभे जगीं ॥ ३ ॥