संगीत सौभद्र (Marathi)
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला. ’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.READ ON NEW WEBSITE