होईल कलह म्हणोनी । दिधला...
शाम मूसे खेलत होरी, या चालीवर.
होईल कलह म्हणोनी । दिधला याते नेम करोनी ॥हो०॥
पाचहि बंधू एक वधूसी । उपभोगिति न करुनि अवधीसी ।
यास्तव दिलि वाटोनी । मासद्वय बारा रजनी ।हो० ॥१॥