सुंदर ललना स्थिर लक्ष्मी ...
साकी
सुंदर ललना स्थिर लक्ष्मी गृहि गुणवान सुतही ज्याला ।
पुत्रापोटी पुत्र होय तरा स्वर्गाधिक सुख त्याला ॥