करपाशी या तनुला । बांधुनि...
राग व ताल सदर
करपाशी या तनुला । बांधुनि करि शिक्षेला ।
धरुनीया केशाला । दंतव्रण करि गाला ।
कुचभल्ली वक्षाला ।
टोचुनि दुखवी मजला (चाल) हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा नच० ॥१॥
राग व ताल सदर
करपाशी या तनुला । बांधुनि करि शिक्षेला ।
धरुनीया केशाला । दंतव्रण करि गाला ।
कुचभल्ली वक्षाला ।
टोचुनि दुखवी मजला (चाल) हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा नच० ॥१॥