बहुत दिन नच भेटलो सुंदरील...
दिंडी
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला ।
म्हणुनि धरुनि बैसेल रुष्टतेला ॥
करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला ।
पात्र होईन मग मधुर सुहास्याला ॥
दिंडी
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला ।
म्हणुनि धरुनि बैसेल रुष्टतेला ॥
करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला ।
पात्र होईन मग मधुर सुहास्याला ॥