निजरूप इला मी दाऊ का । नि...
राग - कालंगडा ताल -त्रिताल
निजरूप इला मी दाऊ का । निज० ॥धृ०॥
सर्व चरित मम सांगुनि येथुनि सुंदरिला गृहि नेऊ का । निज० ॥१॥
राग - कालंगडा ताल -त्रिताल
निजरूप इला मी दाऊ का । निज० ॥धृ०॥
सर्व चरित मम सांगुनि येथुनि सुंदरिला गृहि नेऊ का । निज० ॥१॥