जन्म घेति ते कोणच्या कुली...
कामदा
जन्म घेति ते कोणच्या कुली
वसति नित्य ते कोणत्या स्थली
जनक-जननि ही असति की तया
द्रव्य किति दिले दिवस किति वया ॥१॥
कामदा
जन्म घेति ते कोणच्या कुली
वसति नित्य ते कोणत्या स्थली
जनक-जननि ही असति की तया
द्रव्य किति दिले दिवस किति वया ॥१॥