माझ्यासाठी तीने । अन्न वर...
अभंग - राग - देस ताल - दादरा
माझ्यासाठी तीने । अन्न वर्जियेले ।
रक्त शोषविले । विरहाग्नीने ।
वेडी ठरवोनी । कोंडुनि ठेविले ।
ऐसे छळ केले । बंधूनीहि ।
परि तिने नाही । मन बदलीले ।
निर्मळ राखिले । माझ्या ठायी ॥१॥