पार्था , तुज देउनि वचने ।...
गड्यांनो कृष्ण गडी अपुला, या चालीवर
पार्था, तुज देउनि वचने । फसविले पहा मुकुंदाने ॥धृ०॥
सार्वभौम दुर्योधननृपति । लक्ष्मी त्याची आणुनि चित्ती ।
त्यजिले तुज अवमाने ॥१॥
गड्यांनो कृष्ण गडी अपुला, या चालीवर
पार्था, तुज देउनि वचने । फसविले पहा मुकुंदाने ॥धृ०॥
सार्वभौम दुर्योधननृपति । लक्ष्मी त्याची आणुनि चित्ती ।
त्यजिले तुज अवमाने ॥१॥