असताना यतिसंनिध किंचित सु...
राग - जिल्हा. ताल - धुमाळी आवडली हरिला, या चालीवर
असताना यतिसंनिध किंचित सुख वाटते ।
परि एकटी बसता हाय दुःखे मन दाटते । (चाल)
चार मास जाउनिया आता येइल तो दिन शेवटचा ।
ऐसे मानसि येउनि शयनी तळमळते निशि सारि ।
मग हे चित्त फाटते ॥अस०॥