निःसारी संसारी नच सुख होत...
साकी
निःसारी संसारी नच सुख होत सुखाची भ्रांती ॥
अंगुष्ठ मुखी चोखुनि बालक सेवी निज लाला ती ॥
परि त्या वाटतसे । मातृस्तन्यचि पीत असे ॥१॥