चोरांनी निज धेनु चोरिल्या...
साकी
चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा ऐसे
शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे ।
आश्वासुनि त्यांना । झालो तयार रिपुदमना ॥१॥
साकी
चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा ऐसे
शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे ।
आश्वासुनि त्यांना । झालो तयार रिपुदमना ॥१॥