भूमि , जल , तेज , पवमान ,...
मुला सांग नृपतीस या चालीवर
भूमि, जल, तेज, पवमान, नभ पांच ही आदि तत्त्वे करूनि साक्ष धरितो ।
पाणि तुझा सखे वीर नर पार्थ हा धर्मकामी
तुला आज वरितो । प्रिये सोडि सोडी अता संशयाते ।
देइ सखि गाढ आलिंगनाते । प्रिये सोडि० ॥