सुविहित जाहले । बहुत खुले...
अवमोरि छांड दे, या ठुंबरीच्या चालीवर
सुविहित जाहले । बहुत खुले भेट ही ।
जुळले रतिमदनचि जसे ॥सुवि०॥ध्रु०॥
जलद उडत जसे तप्त लोह ते अया सुतप्ता विरहित अम्ही तसे । सुवि० ॥१॥
अवमोरि छांड दे, या ठुंबरीच्या चालीवर
सुविहित जाहले । बहुत खुले भेट ही ।
जुळले रतिमदनचि जसे ॥सुवि०॥ध्रु०॥
जलद उडत जसे तप्त लोह ते अया सुतप्ता विरहित अम्ही तसे । सुवि० ॥१॥