रचिला ज्याचा पाया त्याची ...
साकी
रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणि झाली
विघ्नावांचुनि जुळले सर्वहि मोठी चिंता सरली
नाही भय उरले । बहुधा सर्व तडिस गेले ॥१॥
साकी
रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणि झाली
विघ्नावांचुनि जुळले सर्वहि मोठी चिंता सरली
नाही भय उरले । बहुधा सर्व तडिस गेले ॥१॥