नभ मेघांनी आक्रमिले । तार...
राग मल्हार ताल - त्रिताल
नभ मेघांनी आक्रमिले । तारागण सर्वहि झाकुनि गेले ॥ध्रु०॥
कड कड कड कड शब्द करोनि । लखलखता सौदामिनी ।
जातातचि नेत्र दिपोनि । अति विरहि जन ते व्याकुल झाले ॥नभ०॥१॥