गर्गगुरुते घेतले वश करोनी...
दिंडी
गर्गगुरुते घेतले वश करोनी ।
अखेरीची ठरविली तिथी त्यांनी ।
बरे झाले की दिवस पुढे नाही ।
चार मासांची मिळे अवधि पाही ॥१॥
दिंडी
गर्गगुरुते घेतले वश करोनी ।
अखेरीची ठरविली तिथी त्यांनी ।
बरे झाले की दिवस पुढे नाही ।
चार मासांची मिळे अवधि पाही ॥१॥