Get it on Google Play
Download on the App Store

राधाधरमधुमिलिंद । जयजय रम...

विठाई माजली, या चालीवर


राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥धृ०॥
कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद । जय०॥१॥
उद्‌घृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटुकुविंद ।जय०। ॥२॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवस्तुतिते न निंद ।जय० ॥३॥

संगीत सौभद्र

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
Chapters
प्रथम प्रयोग नमुनि ईशचरणा । करिन मग गज... झाली ज्याची उपवर दुहिता ।... कन्येपूर्वी तिच्या पतीते ... तुझी चिंता ती दूर करायाते... जन्म घेति ते कोणच्या कुली... कालिदासमुखकविकृतिपक्वान्न... वैशाखमासि वासंतिक समय शोभ... झाली उपवर श्रीकृष्णाची भग... नाही झाले षण्मास मला राज्... गंगानदि ती सागर सोडुनी । ... होतो द्वारकाभुवनी । पाहिल... प्रतिकूल होइल कैचा कृष्णद... सारखे शौर्य माजे लोकि गाज... कोणता वद रे तूझा अपराध के... राधाधरमधुमिलिंद । जयजय रम... निजरूपी जगदाकृतिभासा कारण... होईल कलह म्हणोनी । दिधला... बारा महिने गृह वर्जावे । ... चोरांनी निज धेनु चोरिल्या... लग्नाला जातो मी द्वारकापु... मी कुमार तीहि कुमारी असता... पार्था , तुज देउनि वचने ।... वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक... ज्यावरि मी विश्वास ठेविला... नेमियले तुज शत्रुजयाला । ... पावना वामना या मना । दे... सुवर्णकेतकिपरि जो दिसतो व... मम जिवाची प्रियकरिणी । वा... प्रियकर माझे भ्राते मजवरी... प्रीतीस पात्र कोण तुझ्या ... राजा लुटि जरी प्रजाजनांना... बलसागर तुम्हि वीरशिरोमणि ... पांडुकुमारा पार्थ नरवरा ,... दैवयोग दुर्विपाक आजि जाहल... तुज दिधले दुःख मी म्हणूनी... कांते फार तुला मजसाठी श्र... प्रिया सुभद्रा घोर वनी ह्... गर्गगुरुते घेतले वश करोनी... अर्जुन तर संन्यासि होउनि ... झाली यतिच्या माहात्म्याची... कोण तुजसम सांग मज गुरुराय... नाहि सुभद्रा या वार्तेते ... गुरुजी तुमच्या प्रीतिस पा... व्यर्थ मी जन्मले थोर कुळी... वद जाउ कुणाला शरण करी जो ... माझ्या मनिंचे हितगुज सारे... अरसिक किति हा शेला । त्... बघुनि उपवना विरहाग्नीची ज... किती सांगु तुला मज चैन नस... जी जी कर्मे त्या योग्याच्... बघुनि सुभद्रेला । कसा यति... घाली सारे मीठ तुपांतचि दु... जेव्हा जेव्हा वाढायाते ये... प्राप्त होय जे निधान करि ... लाल शालजोडी जरतारी झोकदार... उरला भेद न ज्या काही । त्... रचिला ज्याचा पाया त्याची ... बहुत दिन नच भेटलो सुंदरील... परम सुवासिक पुष्पे कोणी च... नभ मेघांनी आक्रमिले । तार... नच सुंदरि करु कोपा । मजवर... करपाशी या तनुला । बांधुनि... अति कोपयुक्त होय परी सुखव... प्रिये पहा रात्रीचा समय स... असताना यतिसंनिध किंचित सु... मज बहुतचि ही आशा होती वहि... दिसली पुनरपि गुप्त जाहली ... प्रिया मिनाक्षी । निशिदिन... अग्निपाशी नवनीताची । चुंब... वाटे सर्वथा मुक्त झालो ॥... मोडुनि दंडा फेकुनि देईन भ... नच दृष्टिस पडती ते सज्जन ... पुष्पपरागसुगंधित शीतल अति... वदनी धर्मजलाला । पुसुनि प... गिरिवर हा सवदागिर आणि सिं... त्या चित्रांतुनि सुंदर पु... सुंदर ललना स्थिर लक्ष्मी ... निःसारी संसारी नच सुख होत... माझी मातुलकन्यका रूपशीला ... सकल जगी सारखे बंधु । बहु... माझ्यासाठी तीने । अन्न वर... पांडुनृपति जनक जया । माता... निजरूप इला मी दाऊ का । नि... मन्नेत्र गुंतले । लुब्ध झ... भूमि , जल , तेज , पवमान ,... बहुत छळियले नाथा व्यर्थ श... सुविहित जाहले । बहुत खुले...