त्या चित्रांतुनि सुंदर पु...
ताल सदर
त्या चित्रांतुनि सुंदर पुतळी निवडुनि मी करि घेवोनी ।
जात तयासंनिध पुसावा मोल किती वद रे म्हणुनी ।
बघुनि वाटते मन्मनी या समयी की ॥बघु०॥
भूषालंकृत पौरजनीं बघुनि ॥१॥
ताल सदर
त्या चित्रांतुनि सुंदर पुतळी निवडुनि मी करि घेवोनी ।
जात तयासंनिध पुसावा मोल किती वद रे म्हणुनी ।
बघुनि वाटते मन्मनी या समयी की ॥बघु०॥
भूषालंकृत पौरजनीं बघुनि ॥१॥