सुत्तनिपात 219
पाली भाषेत :-
१०९३ मज्झे सरस्मिं तिट्ठतं (कप्पा ति भगवा) ओघे जाते महब्भये।
जरामच्चुपरेतानं दीपं पब्रूमि कप्प ते।।२।।
१०९४ अकिंचनं अनादानं एतं दीपं अनापरं।
निब्बाणं इति नं ब्रूमि जरामच्चुपरिक्खयं।।३।।
१०९५ एतदञ्ञाय१(१ सी.- ये त । ) ये सता दिट्ठधम्माभिनिब्बुता।
न ते मारवसानुगा न ते मारस्स पद्धगू२(२ सी.- पण्डगू, म.- पठगू, नि. (सी., म.) – पट्ठगू. ) ति।।४।।
कप्पमाणवपुच्छा निट्ठिता।
मराठीत अनुवाद :-
१०९३ सररूपी संसाराच्या मध्यभागीं राहत असतां - हे कप्पा, असें भगवान् म्हणाला, - व भयंकर ओघ चालला असतां, जरामृत्युपरायणासाठीं, हे कप्पा, मी तुला द्वीप कोणतें तें सांगतों. (२)
१०९४ आकिंचन्य आणि अनादान - हें तें अद्वितीय द्वीप होय. तें जरामृत्यूंचा क्षय करणारें निर्वाण होय, असें मी म्हणतों. (३)
१०९५ हें जाणून, जे स्मृतिमान् याच जन्मीं परिनिर्वाण पावतात ते माराला वश होत नाहींत; ते माराला अनुसरत नाहींत. (४)
कप्पमाणवपुच्छा समाप्त
६६
[१२. जतुकण्णिमाणवपुच्छा (११)]
पाली भाषेत :-
१०९६ सुत्वानऽहं वीरमकामकामिं१(१ सी., म.- वीर अकामकाभि.) (इच्चायस्मा जतुकण्णी२)(२सी., म.-ण्णि.) ओघातिगं पुट्ठुं अकाममागमं।
सन्तिपदं३ (३ Fsb. सन्ती ) ब्रूहि सहाजनेत्त४(४ सी., म.- सहज.)। यथातच्छं भगवा ब्रूहि मे तं।।१।।
१०९७ भगवा हि कामे अभिभुय्य इरियति। आदिच्चो व पठविं तेजि५(५ सी.- तेऽपि.) तेजसा६(६ Fsb.-[ आदिच्चो...तेजसा ]. )।
परित्तपञ्ञस्स मे भूरिपञ्ञ। आचिक्ख धम्मं यमहं विजञ्ञं।
जातिजराय७(७ जाती. ) इध विप्पहानं।।२।।
६६
[१२. जतुकण्णिमाणवपुच्छा (११)]
मराठीत अनुवाद :-
१०९६ हे वीरा, अकामकामी तूं आहेस हें ऐकून — असें आयुष्मान् जतुकण्णि म्हणाला—ओघ तरलेल्याला विचारण्यासाठीं मी आलो आहे. हे सहजनेत्रा१,( १ जन्माबरोबरच ज्याला सर्वज्ञता - ज्ञानचक्षु उत्पन्न झाला आहे.) शान्तिपद कोणतें तें सांग. हे भगवन्, तें मला यथार्थतया समजाव.(१)
१०९७ कारण तेजस्वी सूर्य जसा आपल्या तेजानें पृथ्वीचें आक्रमण करतो, तसा भगवान् कामोपभोगावर जय मिळवून हिंडत आहे. हे विपुलप्रज्ञा, मर्यादित प्रज्ञा ज्याची अशा मला, मी जाणूं शकेन अशा रीतीनें, जन्म आणि जरा यांचा नाश करणारा धर्म सांग. (२)