सुत्तनिपात 152
पाली भाषेतः-
७५१ एतं आदीनवं ञत्वा दुक्खं इञ्जितपच्चया।
तस्मा एजं वोस्सज्ज संखारे उपरुन्धिय।
अनेजो अनुपादानो सतो भिक्खु परिब्बजे ति।।२८।।
सिया अञ्ञेन पि...पे.. कथं च सिया। निस्सितस्स चलितं होति अयं एकानुपस्सना, अनिस्सितो न चलति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा...अथापरं एतदवोच स्तथा—
७५२ अनिस्सितो न चलति निस्सितो च उपादियं।
इत्थभावऽञ्ञथाभावं संसारं नातिवत्तति।।२९।।
७५३ एतं आदीनवं ञत्वा निस्सयेसु महब्भयं।
अनिस्सितो अनुपादानो सतो भिक्खु परिब्बजे ति।।३०।।
सिया अञ्ञेन पि...पे.. कथं च सिया। रूपेहि भिक्खवे आरुप्पा सन्ततरा ति अयं एकानुपस्सना, आरुप्पेहि निरोधो सन्ततरो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा...अथापरं एतदवोच स्तथा—
मराठी अनुवादः-
७५१ प्रकंपांपासून दु:ख होतें, हा (प्रकंपांतील) दोष जाणून आणि म्हणून प्रकंप सोडून, व संस्कारांचा निरोध करून अप्रकम्प्य, अनुपादान व स्मृतिमान् होऊन भिक्षु म्हणून प्रव्रज्या घ्यावी.(२८)
दुसर्याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? आश्रित हा चलन पावतो, ही एक अनुपश्यना; आणि अनाश्रित हा चलन पावत नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—
७५२ अनाश्रित चलन पावत नाहीं, पण जो आश्रित तो उपादानामुळें मनुष्यत्व व मनुष्येतरभाव यांनीं बनलेला संसार अतिकमूं शकत नाहीं.(२९)
७५३ आश्रयांमध्यें हा भयंकर दोष जाणून अनाश्रित, अनुपादान व स्मृतिमान् होऊन भिक्षु म्हणून प्रव्रज्या घ्यावी.(३०)
दुसर्याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? भिक्षूंनो, रूपावचर-देवलोकांहून अरूपावचर देवलोक शांततर आहे, ही एक अनुपश्यना; आणि अरूपावचर-देवलोकांहून निरोध (निर्वाण) शांततर, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें.....इत्यादी... तो सुगत शास्ता म्हणाला—