सुत्तनिपात 136
पाली भाषेतः-
६६८ न हि वग्गु वदन्ति वदन्ता। नाभिजवन्ति न ताणमुपेन्ति।
अंगारे संथते सेन्ति। अग्गिनिसमं जलितं पविसन्ति।।१२।।
६६९ जालेन च ओनहियाना। तत्थ हनन्ति अयोमयकूटेहि।
अन्धं व तिमिसमायन्ति। तं विततं१(१ म.-वित्थतं.) हि यथा महिकायो।।१३।।
६७० अथ लोहमयं पन कुम्भिं। अग्गिनिसमं जलितं पविसन्ति।
पच्चन्ति हि तासु चिररत्तं। अग्गिनिसमासु समुप्पिलवासो।।१४।।
६७१ अथ पुब्बलोहितमिस्से। तत्थ किं पच्चति किब्बिसकारी।
यं यं२(२ रो.-नं.) दिसतं अधिसेति। तत्थ किलिस्सति३(३ रो., अ.- किलिज्जति.)
संफुसमानो।।१५।।
मराठी अनुवादः-
६६८ तेथें गोड बोलणारे नसतात. रक्षण करण्याला कोणी धांवून येत नाहींत, व कोणी त्राण करीत नाहींत. तेथें जमिनीवर पसरलेल्या जळत्या कोळशांवर निजावें लागतें व धगधगीत अग्नींत प्रवेश करावा लागतो.(१२)
६६९ तेथें त्यांना जाळ्यांत बांधून लोखंडी घणांनीं ठोकतात, व ते धुक्याप्रमाणें पसरलेल्या अन्धतमाला जातात.(१३)
६७० आणि आगीप्रमाणें प्रज्वलित लोखंडी कढईत ते पडतात, व त्या आगीसारख्या कढईत खालीं वर जात येत ते दीर्घकाळ शिजतात.(१४)
६७१ आणि तेथें पू आणि रक्त यांनीं भरलेल्या कढईत कल्मषकारी मनुष्य पडतो. तो ज्या ज्या दिशेला जातो, तेथें तेथें त्या पदार्थांनीं माखला जाऊन कष्ट पावतो.(१५)
पाली भाषेतः-
६७२ पुळवावसथे सलिलस्मिं। तत्थ किं पच्चति किब्बिसकारी।
गन्तुं न हि तीरमपत्थि१(१ अ.-तीरवमत्थीति पि पाठो.)। सब्बसमा हि समन्तकपल्ला।।१६।।
६७३ असिपत्तवनं पन तिण्हं। तं पविसन्ति समाच्छिदगत्ता२।(२ म.-समुच्छिन्नकगत्ता.)
जिव्हं वळिसेन गहेत्वा। आरचयारचया३(३ अ.-आरजयारजया.) विहनन्ति।।१७।।
६७४ अथ वेतरणिं पन दुग्गं। तिण्हधारं खुरधारमुपेति।
तत्थ मन्दा पपतन्ति। पापकरा पापानि करित्वा४।।१८।।(४ म.-पापानि ध कत्वा.)
६७५ खादन्ति हि तत्थ रुदन्ते। सामा सबला काकोलगणा च।
सोणा सिगाला पटिगिज्झा। कुलला वायसा च वितुदन्ति।।१९।।
मराठी अनुवादः-
६७२ तो पापी मनुष्य तेथें किड्यांनीं भरलेल्या पाण्यांत पडतो. चारी बाजूंस उंच कांठ असल्यामुळें त्याला बाहेर पडण्यास तीर सांपडत नाहीं.(१६)
६७३ तेथें प्राणी तीक्ष्ण असिपत्रवनांत शिरतात. त्यांचीं गात्रें छिन्न होतात. त्यांच्या जिभा गळानें ओढून काढतात. डोक्याभोंवतीं गरगर फिरवून (जमिनीवर) आपटले जातात.(१७)
६७४ आणि तीक्ष्ण धारेच्या क्षुरधारांनीं भरलेल्या बिकट वैतरणी नदीला ते जातात, व ते मन्दबुद्धि पापी पापें आचरून त्या नदींत पडतात.(१८)
६७५ तेथें रडत असतांना त्यांना काळे व कबरे डोम-कावळे, कुत्रे, कोल्हे, सेनपक्षी व कावळे अत्यंत आसक्तीनें टोंचीत असतात.(१९)