सुत्तनिपात 196
पाली भाषेत :-
९९४ संबुद्धो ति वचो सुत्वा उदग्गो बावरि अहु।
सोकस्स तनुको आसि पीतिं च विपुलं लभि।।१९।।
९९५ सो बावरि अत्तमनो उदग्गो। तं देवतं पुच्छति वेदजातो।
कतमम्हि गामे निगमम्हि वा पुन। कतमम्हि वा जनपदे लोकनाथो
यत्थ गन्त्वा नमस्सेमु१(१म.-नमस्सेम.) संबुद्धं दिपदुत्तमं२(२म.-द्वि.)।।२०।।
९९६ सावत्थियं कोसलमन्दिरे जिनो। पहूतपञ्ञो वरभूरिमेधसो।
सो सक्यपुत्तो विधुरो अनासवो। मुद्धाधिपातस्स विदू नरासभो।।२१।।
९९७ ततो आमन्तयी३ (३म.-यि )सिस्से ब्राह्मणे मन्तपारगे।
एथ४(४म.-एस.)माणव अक्खिस्सं सुणोथ वचनं मम।।२२।।
मराठीत अनुवाद :-
९९४. संबुद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर बावरि हर्षित झाला, त्याचा शोक कमी झाला, आणि त्याला अत्यन्त आनंद वाटला. (१९)
९९५ त्या हर्षित, आनंदित आणि सन्तुष्ट बावरीनें त्या देवतेला विचारलें, ‘तो लोकनायक कोणत्या गांवांत, शहरांत किंवा प्रदेशांत राहतो कीं, जेथें जाऊन त्या द्विपदोत्तम संबुद्धाला आम्ही नमस्कार करूं शकूं? (२०)
९९६ तो विपुलप्रज्ञ, विपुलश्रेष्ठबुद्धि, अप्रतिम धुरीण, अनाश्रव, मूर्धाधिपात जाणणारा, मनुष्यर्षभ, शाक्यपुत्र, जिन कोसल देशांतील पवित्र ठिकाणीं श्रावस्ती येथें राहतो.(२१)
९९७ त्यावर बावरि आपल्या मंत्रपारग ब्राह्मण शिष्यांना म्हणाला, “माणवहो, या, मी तुम्हांला सांगतों, माझें वचन ऐका! (२२)
पाली भाषेत :-
९९८ यस्सेसो१(१ म.-यस्स सो.) दुल्लभो लोके पातुभावो अभिण्हसो।
स्वज्ज२(२म.-स्वाज्ज.) लोकम्हि उप्पन्नो संबुद्धो इति विस्सुतो।
खिप्पं गन्त्वान सावत्थिं पस्सव्हो दिपदुत्तमं।।२३।।
९९९ कथं चरहि जानेमु दिस्वा बुद्धो ति ब्राह्मण।
अजानतं नो पब्रूहि यथा जानेमु तं मयं।।२४।।
१००० आगतानि हि मन्तेसु महापुरिसलक्खणा।
द्वत्तिंसा३(३म.-द्वत्तिंसानि.) च व्याख्याता४(४Fsb.- वियाख्याता.)समत्ता अनुपुब्बसो।।२५।।
१००१ यस्सेते होन्ति गत्तेसु महापुरिसलक्खणा।
द्वे व५(५म.-द्वे येव; Fsb. दुवे व.)तस्स गतियो ततिया हि न विज्जति।।२६।।
मराठीत अनुवाद :-
९९८ ज्याचा या जगांत वारंवार प्रादुर्भाव होणें कठीण, तो प्रसिद्ध संबुद्ध आतां इहलोकीं जन्मला आहे, तर तुम्ही ताबडतोब श्रावस्तीला जाऊन त्या द्विपदोत्तमाची भेट घ्या.” (२३)
९९९. (ते म्हणाले-) हे ब्राह्मणा, त्याला पाहून हा बुद्ध आहे असें आम्ही कसें समजावें? जेणें करून आम्ही त्याला ओळखूं तें आम्हां न समजणारांना सांग. (२४)
१००० (बावरि-) आमच्या मंत्रांच्या अध्यनांत महापुरुषलक्षणें आलीं आहेत. तीं बत्तीस असून त्या सर्वांचें अनुक्रमें वर्णन सांपडतें. (२५)
१००१ ज्या माणसाच्या गात्रांवर ही महापुरुषलक्षणें सांपडतात, त्याला दोनच गती असतात; तिसरी असत नाहीं. (२६)