सुत्तनिपात 214
पाली भाषेत :-
६२
[८. नन्दमाणवपुच्छा (७)]
१०७७ सन्ति लोके मुनयो१(१ म. – मुनयो ति. ) (इच्चायस्मा नन्दो)। जना वदन्ति २(२ म. – कस्सिदं, यदियं. )तयिदं कथं सु३ (३ सी. म. – सु. )।
ञाणूपपन्नं ४(४-४ म. – मुनि नो । )नो ४मुनिं वदन्ति। उदाहु वे५( ५ म. - ते. )
जीवितेनूपपन्नं।।१।।
१०७८ न दिट्ठिया न सुतिया न ञाणेन६(६ म. – सीलब्बतेनापी वदन्ति सुद्धिं. )। मुनीध नन्द कुसला वदन्ति।
विसेनिकत्वा अनिघा निरासा। चरन्ति७ (७ म. – वदन्ति )ये ते मुनयो ति ब्रूमि।।२।।
६२
[८. नन्दमाणवपुच्छा (७)]
मराठीत अनुवाद :-
१०७७ या जगांत कित्येकांना लोक मुनि म्हणतात; - असें आयुष्मान् नन्द म्हणाला — पण हें त्यांचें म्हणणें बरोबर आहे काय? ते ज्ञानसंपन्नाला मुनि म्हणतात कीं (केवळ व्रतादिक-) उपजीविकासंपन्नाला मुनि म्हणतात? (१)
१०७८ (भगवान्-) हे नन्दा, दृष्टीनें, श्रुतीनें किंवा ज्ञानानें मुनि होत नसतो असें सुज्ञ म्हणतात. मनांतील विरोध नष्ट करून जे निर्दुःख आणि निस्तृष्ण होऊन हिंडतात, त्यांना मी मुनि म्हणतों.(२)
पाली भाषेत :-
१०७९ ये केचि मे १(१ म.- समणा.)समणब्राह्मणासे (इच्चायस्मा नन्दो)। दिट्ठे२ (२Fsb. दिट्ठेन, नि.- दिट्ठसुतेनापि.)सुतेनापि वदन्ति ३(३ म.- सुद्धि.) सुद्धिं।
सीलब्बतेनापि वदन्ति सुद्धिं। अनेकरूपेन वदन्ति ३(३ म.- सुद्धि.) सुद्धिं।
कच्चिंसु ते भगवा४(४ Fsb. [भगवा] ) तत्थ यता५(५ रो.- यथा.) चरन्ता। अतारु जाति च जरं च मारिस।
पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं।।३।।
१०८० ये केचि मे समणब्राह्मणासे (नन्दा ति भगवा)। दिट्ठे सुतेनापि वदन्ति सुद्धिं।
सीलब्बतेनापि वदन्ति सुद्धिं। अनेकरूपेन वदन्ति सुद्धिं।
किञ्चापि ते तत्थ यता चरन्ति ६(६म. – वदन्ति )। नातरिंसु जातिजरं ति ब्रूमि।।४।।
मराठीत अनुवाद :-
१०७९ जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण — असें आयुष्मान् नन्द म्हणाला — दृष्टीनें आणि श्रुतीनें शुद्धि होते असें म्हणतात, शीलव्रतानें शुद्धि होते असें म्हणतात, किंवा दुसर्या अनेक उपायांनीं शुद्धि होते असें म्हणतात ते, हे भगवन्, हे मारिष, त्या त्या पंथांत यतात्मा होऊन वागत असतां जन्म आणि जरा तरून जातात काय? हें मी विचारतों. हे भगवन्, तें मला सांग. (३)
१०८० जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण -- हे नन्दा, असें भगवान् म्हणाला — दृष्टीनें, श्रुतीनें शुद्धि होते असें म्हणतात, शीलव्रतानें शुद्धि होते असें म्हणतात, किंवा दुसर्या अनेक उपायांनीं शुद्धि होते असें म्हणतात, ते जरी त्या त्या पंथांत यतात्मा होऊन वागतात, तरी जन्म आणि जरा तरून जात नाहींत, असें मी म्हणतों. (४)