सुत्तनिपात 17
पाली भाषेत :-
७२ सीहो यथा दाठबली पसय्ह राजा मिगानं अभिभुय्यचारी।
सेवेथ पन्तानि सेनासनानि एको चरे खग्गविसाणकप्पो।।३८।।
७३ मेत्तं उपेक्खं करुणं विमुत्तिं आसेवमानो मुदितं च काले।
सब्बेन लोकेन अविरुज्झमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।३९।।
७४ रागं च दोसं पहाय मोहं सदालयित्वा१ (१ म.-पदालयित्वान, Fsb.-संदालयित्वान.) संयोजनानि।
असन्तसं जीवितसंखयम्हि एको चरे खग्गविसाणकप्पो।।४०।।
७५ भजन्ति सेवन्ति च कारणत्था२ (२ म.-त्ता.) निक्कारणा दुल्लभा अज्ज मित्ता।
अत्तऽट्ठपञ्ञ३ (३ म.-अत्तत्थ.) असुची४ (४ नि.-असुचि मनुस्सा.) मनुस्सा एको चरे खग्गविसाणकप्पो।।४१।।
खग्गविसाणसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद :-
७२. मृगांचा राजा दंष्ट्राबलि सिंह जसा (सर्वांचा) निग्रह करून, पराभव करून राहातो, त्याप्रमाणें अरण्याच्या सीमाप्रांतांतील निवासस्थानीं राहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३८)
७३. मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या चित्तविमुक्तींची यथाकाल भावना करून व प्राणिमात्राविषयीं अविरोधी होऊन गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३९)
७४. राग, द्वेष आणि मोह सोडून, संयोजनें तोडून, व जीवितनाशाचा प्रसंग आला असतांहि न डगमगतां गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (४०)
७५. लोक फायद्यासाठीं संगति धरतात, मैत्री करतात; अकारण मित्र सांपडणें आजकाल कठीण; अपवित्र माणसें आपल्याच हिताची बुद्धि धरतात; (हें जाणून) गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (४१)
खग्गविसाणसुत्त समात्प