सुत्तनिपात 201
पाली भाषेत :-
१०२१ लक्खणानं पविचयं बावरिस्स नरुत्तम।
तण्हच्छिद१(१ म.-तं कंखच्छितं, म.-तण्हच्छितं.) पकासेहि मा नो क्खायितं अहू।।४६।।
१०२२ मुखं जिव्हाय छादेति उण्णस्स भमुकन्तरे।
कोसोहितं वत्थुगुय्हं एवं जानाहि माणव।।४७।।
१०२३ पुच्छं हि किञ्चि२(२म.-तं च, तं, Fsb.- कच्चि.) असुणन्तो सुत्वा पञ्हे वियाकते।
विचिन्तेति जनो सब्बो वेदजातो कतऽञ्जलि३(३ सी.-ली.)।।४८।।
१०२४ को नु देवो व४ (४ सी.-च,Fsb., म.-वा.) ब्रह्मा वा इन्दो वा५ (५ सी.-चाऽपि.)ऽपि सुजंपति६(६सी.-ती.)।
मनसा पुच्छिते पञ्हे कमेतं पटिभासति।।४९।।
मराठीत अनुवाद :-
१०२१ (अजित-) हे तृष्णेचा नाश करणार्या नरोत्तमा, बावरीच्या शरिरावर कोणतीं लक्षणें आहेत हें सांग व आम्हांस (तुझ्याविषयीं) शंका राहूं देऊं नकोस. (४६)
१०२२ (भगवान्-) तो जिभेनें आपला चेहरा झांकूं शकतो; त्याच्या भिवयांच्या मध्यभागीं लोम आहेत व, हे माणवा, त्याचें वस्त्रगुह्य कोशावहित आहे असें समज. (४७)
१०२३ प्रश्न केलेले ऐकूं येत नाहींत व उत्तरें तेवढीं ऐकूं येतात, (असें पाहून) तेथें जमलेले लोक आनंदित होऊन व हात जोडून विचार करूं लागले कीं, (४८)
१०२४ हे प्रश्न विचारणारा कोणता देव, ब्रह्मा किंवा सुजंपति इन्द्र? हा (भगवान्) मनांतल्या मनांत विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें कोणास देतो? (४९)