सुत्तनिपात 207
पाली भाषेत :-
१०४५ ये केचि मे इसयो मनुजा (इच्चायस्मा पुण्णको) खत्तिया...पे...इध लोके
१(१म.-किंचि, किच्चि, कच्चि.)कच्चिं सु ते भगवा यञ्ञपथे अप्पमत्ता। अतारु२(२म.-अतरुं.) जातिं च जरं च मारिस।
पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं।।३।।
१०४६ आसिंसन्ति थोमयन्ति अभिजप्पन्ति जुहन्ति३ (पुण्णका ति भगवा) कामाभिजप्पन्ति पटिच्च ४लाभं। (३सी., म.-जहन्ति; (नि.=देन्ति).) (४सी.-लोभं.)
ते याजयोगा५(५ म.- याच ) भवरागरत्ता। नातरिंसु जातिजरं ति ब्रूमि।।४।।
मराठीत अनुवाद :-
१०४५ जे कोणी ऋषि - असें आयुष्मान् पुण्णक म्हणाला - क्षत्रिय, ब्राह्मण किंवा इतर माणसें देवतांना उद्देशून या जगांत भिन्न भिन्न यज्ञ करतात ते, हे भगवन्, हे मारिषा, यज्ञकर्मांत सावध राहून जन्म आणि जरा तरून जातात काय? हे भगवन्, मी तुला विचारतों, तें मला सांग.(३)
१०४६ ते अपेक्षा करतात, स्तुति करतात, काकुळतीनें याचना करतात, हवन करतात - हे पुण्णका, असें भगवान् म्हणाला - आपल्या लाभासाठीं कामसुखाची काकुळतीनें याचना करतात. ते यज्ञांत गुन्तलेले भवलोभासक्त जन्म आणि जरा तरून जात नाहींत, असें मी म्हणतों. (४)
पाली भाषेत :-
१०४७ ते चे नातरिंसु याजयोगा१(१ म.- याच.) (इच्चायस्मा पुण्णको)। २(२सी.- यं हि, म.- यञ्ञो हि.)यञ्ञेहि जातिं च जरं च मारिस।
अथ को चरहि देवमनुस्सलोके। अतारि जातिं च जरं च मारिस।
पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं।।५।।
१०४८ संखाय लोकस्मिं परोवरानि३(३म.- परोपरानि.) (पुण्णका ति भगवा)। ४(४सी. - यस्स जितं, म.-यस्सञ्हितं.)यस्सिञ्जितं नत्थि कुहिंचि लोके।
सन्तो विधूमो अनिघो निरासो। अतारि सो जातिजरं ति ब्रूमी ति।।६।।
पुण्णकमाणवपुच्छा निट्ठिता।
मराठीत अनुवाद :-
१०४७ हे मारिषा, ते, यज्ञांत गुंतलेले, यज्ञामुळें जर जन्म आणि जरा तरून जात नाहींत, तर मग, हे मारिषा, देवमनुष्यलोकीं जन्म आणि जरा तरून कोण जातो, हे मी विचारतों तें, हे भगवन्, मला सांग. (५)
१०४८. जगांतील लहानमोठ्या वस्तू प्रज्ञेनें जाणून — हे पुण्णका, असें भगवान् म्हणाला —ज्याला इहलोकीं कसलाही प्रकंप राहिला नाहीं, जो शांत, वीतधूम, वीतदु:ख आणि वीततृष्ण, तोच जन्म आणि जरा तरून जातो असें मी म्हणतों. (६)
पुण्णकमाणवपुच्छा समाप्त