सुत्तनिपात 105
पाली भाषेतः-
अथ खो सभियो परिब्बाजको-पे.-भगवन्तं उत्तरिं पञ्हं पुच्छि-
५३३ किं पत्तिनमाहु सोत्थियं१(१ रो.-सोत्तियं.) (इति सभियो)। अरियं केन कथं च चरणवा ति।
परिब्बाजको किं ति नाम होति। पुट्ठो मे भगवा व्याकरेहि।।२४।।
५३४ सुत्वा सब्बधम्मं अभिञ्ञाय लोके (सभिया ति भगवा)। सावज्जानवज्जं यदत्थि किंचि।
अभिभुंअकथंकथिं विमुत्तं। अनीघं२(२रो.-अनिघं.) सब्बधिमाहु सोत्थयो ति।।२५।।
५३५ छेत्वा आसवानि आलयानि। विद्वा सो न उपेति गब्भसेय्यं।
सञ्ञं तिविधं पनुज्ज पंकं। कप्पं नेति तमाहु अरियो ति।।२६।।
मराठी अनुवादः-
त्यावर सभिय परिव्रजकानें...इत्यादिक...भगवन्ताला आणखी प्रश्न विचारला—
५३३. कोणत्या गुणांच्या प्राप्तीनें श्रोत्रिय म्हटला जातो—असें सभिय म्हणाला-आर्य कशामुळें होतो, आचरणवान् कसा होतो, व परिव्राजक कसा होतो, हें मी विचारतों त्याचें, हे भगवन्, मला उत्तर दे.(२४)
५३४. जे निंदित किंवा अनिंदित धर्म असतील ते सर्व ऐकून व जाणून-हे सभिया, असें भगवान् म्हणाला- जो त्यावर जय मिळवून नि:शंक, विमुक्त व सर्वथैव निर्दु:ख होतो, त्याला श्रोत्रिय म्हणतात.(२५)
५३५. जो विद्वान् आश्रय किंवा आलय यांचा उच्छेद करून, गर्भवासाला जात नाहीं व जो (काम, रूप व अरूप) अशी त्रिविध पंकमय संज्ञा उल्लंघून, विकल्पाला जात नाहीं, तो आर्य होय.(२६)
पाली भाषेतः-
५३६ यो इध चरणेसु पत्तिपत्तो। कुसलो सब्बदा आ१(१ रो. सी.—अजानि.) जानाति धम्मं।
सब्बत्थ न सज्जति विमुत्तो२(२-म.-विमुत्तचितो.) । पटिघा यस्स न सन्ति चरणवा सो।।२७।।
५३७ दु३क्खवंपक्कं(३-सी.-दुक्खं.) यदत्थि कम्मं। उद्धं अघो च तिरिय चापि मज्झे।
परिवज्जयित्वा४(४-अ., म.-परिब्बाजयित्वा.) परिञ्ञचारी। मायं मा५नमथोऽपि(५-५म.-मानपथं विलोभकोधं.) लोभकोध
परियन्तमकासि नामरूपं। तं परिब्बाजकमाहु पत्तिपत्तं ति।।२८।।
अथ खो सभियो परिब्बाजको भगवतो भासितं अभिनन्दित्वा अनुमोदित्वा अत्तमनो पमोदितो उदग्गो पीतिसोमनस्सजातो उट्ठायासना एकंसं उत्तरासंगं करित्वा येन भगवा तेनऽञ्जलिं पणामेत्वा भगवन्तं सम्मुखा सारुप्पाहि गाथाहि अभित्थवि—
मरठी अनुवादः-
५३६. जो इहलोकीं आचरणामध्यें पूर्णत्व पावतो, जो सर्वदा कुशल धर्म जाणतो, जो कोठेंही बद्ध होत नाहीं, जो विमुक्त व ज्याला प्रत्याघातबुद्धि नाहीं, तो आचरणवान् होय.(२७)
५३७. वर, खालीं, चारी बाजूंस किंवा मध्यें, जें काहीं दु:खकारक कर्म असेल तें वर्ज्य करून जो विचारपूर्वक वागतो, ज्यानें माया, मान, लोभ, क्रोध व नामरूप यांचा अन्त केला, त्या पूर्णत्वाप्रत गेलेल्याला परिव्राजक म्हणतात.(२८)
त्यावर सभिय परिव्राजकानें भगवंताच्या भाषणाचें अभिनंदन व अनुमोदन करून व हृष्ट, तुष्ट, उल्लसित आणि प्रीतिसौमनस्ययुक्त होऊन, आसनावरून उठून, उपरणें एका खांद्यावर घेऊन व भगवंतापुढें हात जोडून भगवंताची तेथेंच योग्य गाथांनीं स्तुति केली—