सुत्तनिपात 96
पाली भाषेत :-
४८७ पुच्छामहं भो गोतम वदञ्ञुं (इति माघो माणवो) | कासायवासिं आगंह चरन्तं |
यो याचयोगो दानपात गेहट्ठा | पुञ्ञऽत्थिको यजति पुञ्ञऽपेक्खो ददं परेस इध अन्नपानं | कत्थ हुतं यजमानस्स सुज्झे ||१||
४८८ (यो) याचयोगो दानपति गहट्ठो (माघा ति भगवा) | पुञ्ञऽत्थिको यजति पुञ्ञऽपेक्खो |
ददं परेसं अन्नपानं | आराधये दक्खि१णेय्ये(१-१. रो. अ. – दक्खिणेय्येहि.) हि१ तादि ||२||
मराठीत अनुवाद :-
४८७. काषाय वस्त्र धारण करणा-या, गृहरहित फिरणा-या व याचकांच्या भाषणाचा अभिप्राय जाणणा१-या (१. अक्षरांतून अर्थ काढण्याचा प्रयत्न करणा-या टीकाकाराच्या अर्थाप्रमाणे. पण ‘उदारधी’ हाच ‘वदञ्ञ (वदान्य) शब्दाचा सरळ अर्थ दिसतो.) भगवान् गोतमाला मी विचारतों की-असें माघ माणव म्हणाला- इहलोकीं इतरांना अन्नपान दान देणारा; जो याचकप्रिय दानपति गृ-हस्थ पुण्याच्या अपेक्षेनें पुण्याप्राप्तीसाठीं यज्ञ करतो, अशा यजमानाचें दान कोणत्या पात्रीं दिल्यानें शुद्ध होतें ? (१)
४८८. इहलोकीं इतरांना अन्नपान दान देणारा- हे माघा असें भगवान् म्हणाला – जो याचकप्रिय दानपति गृ-हस्थ पुण्याच्या अपेक्षेनें पुण्यप्राप्तीसाठीं यज्ञ करतो, अशा माणसानें दक्षिणार्हांची२(२. टीकाकार ‘दक्खिणेय्येहि’ असा पाठ घेऊन, ‘असा माणूस दक्षिणार्हांच्या मदतीनें आपलें दान (यज्ञ) शुद्ध करतो’ असा अर्थ देतो) आराधना करावी. (२)
पाली भाषेत :-
४८९ यो याचयोगो दानपति गहट्ठो (इति माणवो) | पुञ्ञऽत्थिको यजति पुञ्ञऽपेक्खो |
ददं परेसं इध अन्नपानं | अक्खाहि मे भगवा दक्खिणेय्ये ||३||
४९० ये वे असत्ता विचारन्ति लोके | अकिंचना केवलिनो यतऽत्ता |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपोक्खो यजेथ ||४||
४९१ ये सब्बसंयोजनबंधनच्छिदा | दन्ता विमुक्ता अनिघा निरासा |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||५||
४९२ ये सब्बसंयोजनविप्पमुत्ता | दन्ता विमुक्ता आनिघा निरासा |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे, यो ब्राम्हणो पुञ्ञपेक्खो यजेथ ||६||
मराठीत अनुवाद :-
४८९. इहलोकीं इतरांना अन्नपान दान देणारा – असें माघ म्हणाला – जो याचकप्रिय, दानपति गृहस्थ पुण्याच्या अपेक्षेनें पुण्यप्राप्तीसाठीं यज्ञ करतो, त्याला दक्षिणार्ह असे लोक कोणते हें, हे भगवान, मला सांग. (३)
४९०. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे या जगांत अनासक्त, अकिंचन, केवली व यतात्मा होऊन राहतात, त्यांस वेळोंवेळीं हव्य द्यावें. (४)
४९१. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे सर्व संयोजन-बन्धनें तोडणारे दान्त, विमुक्त, निर्दु:ख व निस्तृष्ण असतात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यांवे. (५)
४९२. जो पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे सर्व संयोजनापासून माकळे, दान्त, विमुक्त, निर्दु:ख व निस्तृष्ण असतात, त्यांना योग्य वेळी हव्य द्यावें. (६)