Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सोन्यामारुति 114

पोलीस : येथे सोन्यामारुति नाही. तो पुण्याला आहे. तेथें भांडा.

पुजारी : गांवोगांव सोन्यामारुतीप्रकरणें आहेत. जेथे जेथे हिंदु-मुसलमान आहेत तेथे तेथे सोन्यामारुति उभा असणारच !

वेदपुरुष
: दुसर्‍या अर्थाने हे किती खरे आहे! हिंदु-मुसलमान, बुध्द-ख्रिस्त सर्व समाजांत पददलित-सोन्यामारुती आहेत. त्याच्यासमोर अन्यायाची घंटा कोण वाजवणार ? सोन्यासारखीं जीवनें कुसकरलीं जात आहे म्हणून कोण नगारे वाजविणार !

वसंता : हे निष्पाप बालक घ्यावयास कोणीही तयार नाही का होत ? हिंदु धर्म मेला, बुडाला !

वेदपुरुष : ते पहा प्रभु रामचंद्राने सारे धर्म जवळ घेऊन त्यांचे वजनमाप चालविलें आह .

पोलीस : आहे कोणी तयार ?

पुजारी
: येथे कोणी नाही. ही घाण येथून घेऊन जा. मंदिर भ्रष्ट झालें मंत्र म्हणून पवित्र केले पाहिजे. आज रात्री सारखा वेदघोष येथे झाला पाहिजे.

एकजण : आतांच सुरू करा .

पोलीस
: घेऊन जाऊं हें मूल ? उचलूं देवाच्या पायावरचें हे फूल ?

वसंता : गर्दीतून कोण येत आहे तें ?

वेदपुरुष
: तो मिशनरी आहे. हे निर्माल्य तो जवळ घेईल.

वसंता
: हिंदुमध्ये कोणी नाहीं का !

मिशनरी
: मी हें मूल घ्यायला तयार आहे. जर कोणी हिंदु घ्यावयास तयार नसेल तर माझे मिशन तयार आहे. येशू सर्वाना जवळ घेतो.

मौलवी : रामांच्या पायांजवळचें हे मूल घ्यावयास मशिदींतील रहीम तयार आहे. पैगंबर सर्वाना पोटाशीं घेतील.

पोलीस
: कोणी हिंदु आहे तयार ?

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1
सोन्यामारुति 2
सोन्यामारुति 3
सोन्यामारुति 4
सोन्यामारुति 5
सोन्यामारुति 6
सोन्यामारुति 7
सोन्यामारुति 8
सोन्यामारुति 9
सोन्यामारुति 10
सोन्यामारुति 11
सोन्यामारुति 12
सोन्यामारुति 13
सोन्यामारुति 14
सोन्यामारुति 15
सोन्यामारुति 16
सोन्यामारुति 17
सोन्यामारुति 18
सोन्यामारुति 19
सोन्यामारुति 20
सोन्यामारुति 21
सोन्यामारुति 22
सोन्यामारुति 23
सोन्यामारुति 24
सोन्यामारुति 25
सोन्यामारुति 26
सोन्यामारुति 27
सोन्यामारुति 28
सोन्यामारुति 29
सोन्यामारुति 30
सोन्यामारुति 31
सोन्यामारुति 32
सोन्यामारुति 33
सोन्यामारुति 34
सोन्यामारुति 35
सोन्यामारुति 36
सोन्यामारुति 37
सोन्यामारुति 38
सोन्यामारुति 39
सोन्यामारुति 40
सोन्यामारुति 41
सोन्यामारुति 42
सोन्यामारुति 43
सोन्यामारुति 44
सोन्यामारुति 45
सोन्यामारुति 46
सोन्यामारुति 47
सोन्यामारुति 48
सोन्यामारुति 49
सोन्यामारुति 50
सोन्यामारुति 51
सोन्यामारुति 52
सोन्यामारुति 53
सोन्यामारुति 54
सोन्यामारुति 55
सोन्यामारुति 56
सोन्यामारुति 57
सोन्यामारुति 58
सोन्यामारुति 59
सोन्यामारुति 60
सोन्यामारुति 61
सोन्यामारुति 62
सोन्यामारुति 63
सोन्यामारुति 64
सोन्यामारुति 65
सोन्यामारुति 66
सोन्यामारुति 67
सोन्यामारुति 68
सोन्यामारुति 69
सोन्यामारुति 70
सोन्यामारुति 71
सोन्यामारुति 72
सोन्यामारुति 73
सोन्यामारुति 74
सोन्यामारुति 75
सोन्यामारुति 76
सोन्यामारुति 77
सोन्यामारुति 78
सोन्यामारुति 79
सोन्यामारुति 80
सोन्यामारुति 81
सोन्यामारुति 82
सोन्यामारुति 83
सोन्यामारुति 84
सोन्यामारुति 85
सोन्यामारुति 86
सोन्यामारुति 87
सोन्यामारुति 88
सोन्यामारुति 89
सोन्यामारुति 90
सोन्यामारुति 91
सोन्यामारुति 92
सोन्यामारुति 93
सोन्यामारुति 94
सोन्यामारुति 95
सोन्यामारुति 96
सोन्यामारुति 97
सोन्यामारुति 98
सोन्यामारुति 99
सोन्यामारुति 100
सोन्यामारुति 101
सोन्यामारुति 102
सोन्यामारुति 103
सोन्यामारुति 104
सोन्यामारुति 105
सोन्यामारुति 106
सोन्यामारुति 107
सोन्यामारुति 108
सोन्यामारुति 109
सोन्यामारुति 110
सोन्यामारुति 111
सोन्यामारुति 112
सोन्यामारुति 113
सोन्यामारुति 114
सोन्यामारुति 115
सोन्यामारुति 116
सोन्यामारुति 117
सोन्यामारुति 118
सोन्यामारुति 119
सोन्यामारुति 120
सोन्यामारुति 121
सोन्यामारुति 122