Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सोन्यामारुति 69

वसंता : तो पलीकडे झाडींत गांवच आहे. आपण या शेतांतून जाऊं या.

वेदपुरुष : अरे, त्या गाईच्या पाठीवर कोण आहे ?

वसंता : कसा ऐटींत बसला आहे! आणि हातांत तिरंगी झेंडा! कोणीं दिला त्याला झेंडा ?

वेदपुरुष : मुंज लावणारा कोणी या गांवांत येऊन गेला असेल !

वसंता : या निवडणुकीच्या वेळेस प्रचार खूप झाला. तीस साल पुन्हा आलें होतें. फेर्‍या, गाणीं, मिरवणुकी, झेंडे-खूप स्फूर्ति संचरली होती.

वेदपुरुष : काय रे मुला! हा झेंडा कोणीं दिला ?

मुलगा : मागें एक गांधी आला होता, त्यानें दिला.

वसंता : तुला गाणीं येतात का ?

मुलगा : पण आम्ही गांवांत म्हणत नाहीं. पाटील बोंबलतो.

वसंता : मग कोठें म्हणतां ?

मुलगा
: येथें माळावर. आम्ही झाडावर झेंडा लावतों व गाणी म्हणत नाचतों. तुमच्याजवळ झेंडा नाहीं तो! तुम्ही गांधी आहांत ? कीर्तन करणार का गांवांत ?

वसंता : व्याख्यानाला लोक येतात का ?

मुलगा
: लोक जमतात.

वसंता
: पाटील रागावत नाहीं का ?

मुलगा : पाटील तणतण करतो. परंतु लोक सभेला जमतात. आमच्या गांवांत गांधीलाच मतें दिलीं. तुम्हांला पोवाडे येतात का !

वसंता : हो.

मुलगा : आज रात्री म्हणा.

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1
सोन्यामारुति 2
सोन्यामारुति 3
सोन्यामारुति 4
सोन्यामारुति 5
सोन्यामारुति 6
सोन्यामारुति 7
सोन्यामारुति 8
सोन्यामारुति 9
सोन्यामारुति 10
सोन्यामारुति 11
सोन्यामारुति 12
सोन्यामारुति 13
सोन्यामारुति 14
सोन्यामारुति 15
सोन्यामारुति 16
सोन्यामारुति 17
सोन्यामारुति 18
सोन्यामारुति 19
सोन्यामारुति 20
सोन्यामारुति 21
सोन्यामारुति 22
सोन्यामारुति 23
सोन्यामारुति 24
सोन्यामारुति 25
सोन्यामारुति 26
सोन्यामारुति 27
सोन्यामारुति 28
सोन्यामारुति 29
सोन्यामारुति 30
सोन्यामारुति 31
सोन्यामारुति 32
सोन्यामारुति 33
सोन्यामारुति 34
सोन्यामारुति 35
सोन्यामारुति 36
सोन्यामारुति 37
सोन्यामारुति 38
सोन्यामारुति 39
सोन्यामारुति 40
सोन्यामारुति 41
सोन्यामारुति 42
सोन्यामारुति 43
सोन्यामारुति 44
सोन्यामारुति 45
सोन्यामारुति 46
सोन्यामारुति 47
सोन्यामारुति 48
सोन्यामारुति 49
सोन्यामारुति 50
सोन्यामारुति 51
सोन्यामारुति 52
सोन्यामारुति 53
सोन्यामारुति 54
सोन्यामारुति 55
सोन्यामारुति 56
सोन्यामारुति 57
सोन्यामारुति 58
सोन्यामारुति 59
सोन्यामारुति 60
सोन्यामारुति 61
सोन्यामारुति 62
सोन्यामारुति 63
सोन्यामारुति 64
सोन्यामारुति 65
सोन्यामारुति 66
सोन्यामारुति 67
सोन्यामारुति 68
सोन्यामारुति 69
सोन्यामारुति 70
सोन्यामारुति 71
सोन्यामारुति 72
सोन्यामारुति 73
सोन्यामारुति 74
सोन्यामारुति 75
सोन्यामारुति 76
सोन्यामारुति 77
सोन्यामारुति 78
सोन्यामारुति 79
सोन्यामारुति 80
सोन्यामारुति 81
सोन्यामारुति 82
सोन्यामारुति 83
सोन्यामारुति 84
सोन्यामारुति 85
सोन्यामारुति 86
सोन्यामारुति 87
सोन्यामारुति 88
सोन्यामारुति 89
सोन्यामारुति 90
सोन्यामारुति 91
सोन्यामारुति 92
सोन्यामारुति 93
सोन्यामारुति 94
सोन्यामारुति 95
सोन्यामारुति 96
सोन्यामारुति 97
सोन्यामारुति 98
सोन्यामारुति 99
सोन्यामारुति 100
सोन्यामारुति 101
सोन्यामारुति 102
सोन्यामारुति 103
सोन्यामारुति 104
सोन्यामारुति 105
सोन्यामारुति 106
सोन्यामारुति 107
सोन्यामारुति 108
सोन्यामारुति 109
सोन्यामारुति 110
सोन्यामारुति 111
सोन्यामारुति 112
सोन्यामारुति 113
सोन्यामारुति 114
सोन्यामारुति 115
सोन्यामारुति 116
सोन्यामारुति 117
सोन्यामारुति 118
सोन्यामारुति 119
सोन्यामारुति 120
सोन्यामारुति 121
सोन्यामारुति 122