Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सोन्यामारुति 92

वसंता : तिकडे विव्हळणें ऐकूं येत आहे. दवाखाना म्हणजे रडारड.

वेदपुरुष : सार्‍या भरतखंडांतच राडारड आहे. रेडिओच्या गाण्यांतून ती किती बुडवूं म्हणालेत तरी ती रडारड गगनांत गेल्याशिवाय राहत नाहीं.

वसंता : हे का सारे डॉक्टर आहेत ? प्रत्येकजण त्या रोग्याची नाडी पहात आहे ; प्रत्येकजण त्याला जीभ दाखव सांगत आहे ; प्रत्येकजण त्याचे डोळे ताणीत आहे, छाती ठोकीत आहे, पोट चेपीत आहे, पाठीवर नीज, श्वास घे, श्वास सोड, पाय वर घे-प्रत्येकजण फार्स करीत आहे. हें काय आहे ?

वेदपुरुष : ही ज्ञानोपासना आहे! हे सारे उद्यांच्या भरतभूमीचे अश्रु पुसणारे भावी डॉक्टर! हे उद्यां कॉलरा डयूटीवर, मलेरिया डयूटीवर खेडयापाडयांत जातील व हजारों गरीब शेतकर्‍यांचा दुवा घेतील. भारतमातेचे हे सेवक तयार होत आहेत.

वसंता : हे अशा गरीब रोग्यांवरच हल्ले करीत असतील ?

वेदपुरुष
: श्रीमंताची कोण एवढी काळजी घेणार ? येथें तरी गरिबाची काळजी घेणारे ईश्वराच्या कृपेनें पुष्कळ आहेत!

वसंता
: बिचारा रोगी ही तालीम करूनच अर्धमेला होत असेल.

वेदपुरुष : त्या मुलांची चर्चा तर ऐक.

एक : बदलून दिलें पाहिजे औषध.

दुसरा : त्या इंजेक्शनचा प्रयोग करून पहावा.

तिसरा
: आणि काहीं भलतेंच झालें तर ?

दुसरा : आपल्याला फाडायला मिळेल. कानाच्या सर्व शिरा नीट समजून घेऊं. याचे कान जरा लांब आहेत!

तिसरा : ते पहा डॉक्टर आले.

डॉक्टर : गुड मॉर्निंग! तपासलांत का याला ?

दुसरा
: लघवी तपासायची राहिलीच.

डॉक्टर
: कसें काय वाटतें रे ?

रोगी : आग होते अंगाची.

सोन्यामारुति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
सोन्यामारुति 1
सोन्यामारुति 2
सोन्यामारुति 3
सोन्यामारुति 4
सोन्यामारुति 5
सोन्यामारुति 6
सोन्यामारुति 7
सोन्यामारुति 8
सोन्यामारुति 9
सोन्यामारुति 10
सोन्यामारुति 11
सोन्यामारुति 12
सोन्यामारुति 13
सोन्यामारुति 14
सोन्यामारुति 15
सोन्यामारुति 16
सोन्यामारुति 17
सोन्यामारुति 18
सोन्यामारुति 19
सोन्यामारुति 20
सोन्यामारुति 21
सोन्यामारुति 22
सोन्यामारुति 23
सोन्यामारुति 24
सोन्यामारुति 25
सोन्यामारुति 26
सोन्यामारुति 27
सोन्यामारुति 28
सोन्यामारुति 29
सोन्यामारुति 30
सोन्यामारुति 31
सोन्यामारुति 32
सोन्यामारुति 33
सोन्यामारुति 34
सोन्यामारुति 35
सोन्यामारुति 36
सोन्यामारुति 37
सोन्यामारुति 38
सोन्यामारुति 39
सोन्यामारुति 40
सोन्यामारुति 41
सोन्यामारुति 42
सोन्यामारुति 43
सोन्यामारुति 44
सोन्यामारुति 45
सोन्यामारुति 46
सोन्यामारुति 47
सोन्यामारुति 48
सोन्यामारुति 49
सोन्यामारुति 50
सोन्यामारुति 51
सोन्यामारुति 52
सोन्यामारुति 53
सोन्यामारुति 54
सोन्यामारुति 55
सोन्यामारुति 56
सोन्यामारुति 57
सोन्यामारुति 58
सोन्यामारुति 59
सोन्यामारुति 60
सोन्यामारुति 61
सोन्यामारुति 62
सोन्यामारुति 63
सोन्यामारुति 64
सोन्यामारुति 65
सोन्यामारुति 66
सोन्यामारुति 67
सोन्यामारुति 68
सोन्यामारुति 69
सोन्यामारुति 70
सोन्यामारुति 71
सोन्यामारुति 72
सोन्यामारुति 73
सोन्यामारुति 74
सोन्यामारुति 75
सोन्यामारुति 76
सोन्यामारुति 77
सोन्यामारुति 78
सोन्यामारुति 79
सोन्यामारुति 80
सोन्यामारुति 81
सोन्यामारुति 82
सोन्यामारुति 83
सोन्यामारुति 84
सोन्यामारुति 85
सोन्यामारुति 86
सोन्यामारुति 87
सोन्यामारुति 88
सोन्यामारुति 89
सोन्यामारुति 90
सोन्यामारुति 91
सोन्यामारुति 92
सोन्यामारुति 93
सोन्यामारुति 94
सोन्यामारुति 95
सोन्यामारुति 96
सोन्यामारुति 97
सोन्यामारुति 98
सोन्यामारुति 99
सोन्यामारुति 100
सोन्यामारुति 101
सोन्यामारुति 102
सोन्यामारुति 103
सोन्यामारुति 104
सोन्यामारुति 105
सोन्यामारुति 106
सोन्यामारुति 107
सोन्यामारुति 108
सोन्यामारुति 109
सोन्यामारुति 110
सोन्यामारुति 111
सोन्यामारुति 112
सोन्यामारुति 113
सोन्यामारुति 114
सोन्यामारुति 115
सोन्यामारुति 116
सोन्यामारुति 117
सोन्यामारुति 118
सोन्यामारुति 119
सोन्यामारुति 120
सोन्यामारुति 121
सोन्यामारुति 122