अभंग ३९ - ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा...
ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपापलेठाईस्थिर ॥ राहूनिकरितीजयजयकार ॥ पुष्पवृष्टीज्ञानदेवावरी ॥१॥
धन्यधन्यविष्णुभक्ता ॥ ज्ञानदेवातूसमर्था ॥ म्हणोनीपडतीपुष्पचळथा ॥ पांडुरंगावरी ॥२॥
अनंततीर्थाचेमेळ ॥ उदकेशिंपितीब्रह्मगोळ ॥ लोहगिरिसुवर्णाचळ ॥ त्यावरीअलंकापुरीम्हणती ॥३॥
धन्यधन्यहेजन ॥ तेथेजोकरीलकीर्तन ॥ तयाजोडेवैकुंठस्थान ॥ चतुर्भुजहोऊनजाईल ॥४॥
देवम्हणतीइंद्रासी ॥ तूपूर्वीयेथेचिहोतासी ॥ आणिब्रह्मारुद्रतापसी ॥ पूर्वापारहेपुरीअसे ॥५॥
कृतत्रेताद्वापारादि ॥ येथेसकळांचीसमाधी ॥ धन्यज्ञानदेवगोविंदी ॥ रतोनियेथेबैसले ॥६॥
इंद्रम्हणेविष्णुभक्तथोर ॥ प्रत्यक्षदेहीहरिहर ॥ निवृत्तीसोपानज्ञानेश्वर ॥ हेहीअवतारहरीचे ॥७॥
ऐसेसांगितलेसमस्ता ॥ मगउदितजाहलेउभयता ॥ शक्रजाहलानिघता ॥ ब्रह्मादिकरूनी ॥८॥
शेषहीपाताळीगेला ॥ पुंडरिकगोपाळराहिला ॥ अलंकापुरीस्थिरावला ॥ सकळभक्तासहित ॥९॥
सवेसंतांचामेळ ॥ ऐसाराहिलागोपाळ ॥ नामाम्हणेचक्रचाळ ॥ पुढेकैसेवर्तले ॥१०॥