अभंग ३६ - ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसक...
ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसकळतीर्थासांगितले ॥ अलंकापुरीसराहिले ॥ भक्ततारावया ॥१॥
जोजोकरीलकीर्तन ॥ तोतोतरेलजाण ॥ अलंकापुरीनारायण ॥ स्वयेउभेअसती ॥२॥
ऐसानिरोपीतीर्थासी ॥ तेतिष्ठतअहर्निशी ॥ कीर्तनकरितागजरेसी ॥ वैकुंठासीनेऊम्हणती ॥३॥
देवम्हणेयमुनानर्मदा ॥ त्रिवेणीभागीरथीत्रिविधा ॥ गंगाकृष्णातुंगभद्रा ॥ इंद्रायणीसमिळावे ॥४॥
जोजोभक्तयेईलस्नाना ॥ तोपवित्रकरावयायेसणा ॥ वैकुंठकैलासापर्यंतजाणा ॥ त्यासीघेउनीयावे ॥५॥
गोमतीतीर्थेसकळे ॥ मगमीनलीआपुलेनिमेळे ॥ गुप्तराहोनीयथाकाळे ॥ आज्ञाशिरसावंदिती ॥६॥
गयाकाशीत्रिवेणी ॥ ज्ञानदेवासमाधीरंगणी ॥ त्याशोभतीविठ्ठलचरणी ॥ अखंडवाहोलागल्या ॥७॥
सुवर्णाचाअश्वत्थ ॥ द्वारीस्थापूनियावास ॥ भोवतेदेव्हडतापस ॥ समाधीसबैसले ॥८॥
देवम्हणेयेथेजोकरीलतप ॥ तोहोईलनिष्पाप ॥ केवळहोईलशिवरूप ॥ आत्मारामसाक्षात ॥९॥
जपतपनेममंत्रजाण ॥ कोटियागघडलेपूर्ण ॥ अथवाद्विजीदिधलियाअन्न ॥ चतुर्भुजनरहोती ॥१०॥
ऐसेवचनसांगेहरी ॥ ज्ञानदेवासदिधलेकरी ॥ निवृत्तिसोपान अंतरी ॥ ध्यानधरूनराहिले ॥११॥
नामाम्हणेकोटितीर्थाचे ॥ तीर्थओळलेपैसाचे ॥ पापजाईलअनंतजन्मीचे ॥ एकेकस्नानकेलीया ॥१२॥