Android app on Google Play

 

अनीश गिरी

 

http://en.chessok.net/uploads/posts/2013-04/1367077210_anish-giri.jpg

अनीश गिरी (जन्म:28 जून 1994) एक विलक्षण प्रतिभासंपन्न बुद्धिबळ खेळाडू आहे. त्याने केवळ १४ वर्ष, ७ महिने आणि २ दिवस या वयात व्हेनेझ्युएला चा ग्रैंडमास्टर एडुआर्डो इटुरिजागा याला हरवून ग्रैंडमास्टर पद प्राप्त केले.