Android app on Google Play

 

गगन नारंग

 

http://drop.ndtv.com/khabar/images/61343648635_gagannarang295.jpg

गगन नारंग भारताचा एक रायफल नेमबाज (विशेषतः ऑलम्पिक गोल्ड क्वेस्ट द्वारे समर्थित हवाई रायफल शूटिंग) खेळाडू आहे. लंडन ऑलिम्पिक्स साठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय आहे. त्याने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक्स मधील पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल इव्हेंट मध्ये ७०१.१ गुण मिळवून कांस्य पदक जिंकले होते.