Android app on Google Play

 

जसवंत सिंह राजपूत

 

http://media2.intoday.in/aajtak/images/stories/012015/jaswant-singh-rajput-650_012815051804.jpg

जसवंत सिंह राजपूत भारताचे माजी हॉकी खेळाडू होते. १९४८ मध्ये लंडन ऑलिम्पिक्स आणि १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण पदक विजेत्या संघाचे जसवंत हे सदस्य राहिले आहेत. एका दीर्घ आजारानंतर २८ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.