Get it on Google Play
Download on the App Store

मनोहर आइच

http://jagruk.in/wp-content/uploads/2016/06/Manohar-Aich.jpg

मनोहर आइच (17 मार्च 1912 - 5 जून 2016) एक भारतीय बॉडी बिल्डर होते. ‘पॉकेट हर्क्युलस’ यक़ नावाने प्रसिद्ध असलेल्या मनोहर यांनी १९५० मध्ये वयाच्या ३६ व्या वार्षी मिस्टर हर्क्युलस खिताब जिंकला होता. स्वातंत्र्यानंतर (१९५१ मध्ये मोनोतोष राय नंतर) १९५२ साली मिस्टर युनिव्हर्स खिताब जिंकणारे ते दुसरे भारतीय होते. सन १९४२ मध्ये ते रॉयल इंडियन एयर फोर्स मध्ये सामील झाले होते. सन २०१५५ मध्ये पश्चिम बंगाल सरकारने त्यांना "बंगविभूषण अवॉर्ड"ने सन्मानित केले होते.