Android app on Google Play

 

ललिता सहरावत

 

http://media.new.mensxp.com/media/photogallery/2014/Aug/medalist44_1407233483.jpg

ललिता सहरावत (जन्म: १४ जून १९९४) एक भारतीय महिला पहिलवान आहे. तिने २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ खेळांमध्ये ५३ किलो गटात रौप्य पदक जिंकले. २० वर्षीय लालीताने वयाच्या नवव्या वर्षापासूनच कुस्ती खेळायला सुरुवात केली. मुल हिसार जिल्ह्यातील खरड अलीपूर मधील जवाहर नगर मध्ये राहणाऱ्या लालीताने यापूर्वी जूनियर एशियन चैम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. त्याबरोबरच लालीताने ज्युनिअर वर्गात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन डझन पेक्षा अधिक पदके आणि कुस्ती दंगली आपल्या नावावर केल्या आहेत.