Android app on Google Play

 

रजत चौहान

 

http://www.jansamachar.com/wp-content/uploads/2015/08/02082015-Rajat-Chauhan.jpg

रजत चौहान एक भारतीय तिरंदाज आहे. २०१४ मध्ये त्याने आशियाई स्पर्धांमध्ये अभिषेक वर्मा आणि संदीप कुमार सोबत मिळून कंपाउंड टीम स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे.