Android app on Google Play

 

भाविना हसमुखभाई पटेल

 

http://america.pink/images/6/5/0/8/6/9/en/1-bhavina-hasmukhbhai-patel.jpg

भाविना  हसमुखभाई पटेल भारताची महिला पेरा टेबल टेनिस खेळाडू आहे. तिने आईटीटीएफ पैरा टेबल टेनिस आशियाई क्षेत्रीय चैंपियनशिप-2013 मध्ये महिला एकेरीचे रौप्य पदक जिंकले आहे. अपंगत्व असूनही 2013 आइटीटीएफ पीटीटी एशियाई टेटे क्षेत्रीय चैंपियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.