Android app on Google Play

 

विश्वनाथन आनंद

 

http://hindi.oneindia.com/img/2012/05/30-viswanathan-anand-301.jpg

विश्वनाथन आनंद भारताचा बुद्धिबळ पटू, ग्रैंडमास्टर आणि पूर्व विश्व चैंपियन आहे. आनंद चा जन्म ११ डिसेंबर १९६९ मध्ये झाला होता. तो एक भारतीय बुद्धिबळ पटू आहे आणि तो भूतपूर्व बुद्धिबळ विजेता आहे. त्याने तब्बल ५ वेळा विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे आणि तो निर्विवाद विजेता राहिला आहे. २००३ मध्ये तो फिडे विश्व बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता बनला आणि तो आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मनाला जातो. भारत सरकारने आनंदला अर्जुन पुरस्कार (१९८५), पद्मश्री(१९८७), पद्मभूषण (२०००), पद्मविभूषण(२००७). राजीव गांधी खेल रत्न (१९९१-९२) अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.