Android app on Google Play

 

परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द

 

१)फार्मसी- औषधनिर्माणशास्त्र
२)फार्मसिस्ट- औषधनिर्माता
३)प्रिस्क्रिप्शन-औषधयोजना
४)हॉस्पिटल-रुग्णालय
५) पेशंट- रूग्ण
६)फार्मसी शॉप/मेडिकल- औषधालय
७) एक्सपायरी डेट-समाप्ती तिथी
८) मॅन्युफॅक्चरिंग डेट- उत्पादन तिथी
९) मोस्ट रिटेलर प्राईज- अधिकतम खरेदी मूल्य
१०)मेडिसीन/ड्रग डिस्पेसिंग- औषध वितरण
११) पेशंट कौन्सिलिंग- रुग्ण समुपदेशन
१२) ॲम्बुलन्स-  रुग्णवाहिका
१३)ब्लड बँक- रक्तपेढी
१४) ऑक्सिजन- प्राणवायू
१५) इन्टेन्सिव्ह केअर युनिट (आय सी यु)- अतिदक्षता विभाग
१६) ऑपरेशन थेटर(ओ टी)- शस्त्रक्रिया विभाग
१७) आउट पेशंट डिपार्टमेंट (ओ पी टी)- बाह्यरुग्ण विभाग
१८) बिफोर मिल- जेवणापूर्वी
१९) आफ्टर मिल- जेवणानंतर
२०) एक्स-रे डिपार्टमेंट- क्ष-किरण विभाग
२१) डायग्नोसिस- निदान
२२) ट्रीटमेंट- उपचार
२३)ओव्हर द काउंटर ड्रग (ओ टी सी ड्रग)- औषध योजनेशिवाय मिळणारी औषधे
२४) कम्प्लीट ब्लड काउंट- पूर्ण रक्त गणना तपासणी
२५) ब्लड चेक अप- रक्त तपासणी
२६) ब्लड प्रेशर चेक अप- रक्तदाब तपासणी
२७) बॉडी टेंपरेचर- शरीर तापमान
२८) थर्मामीटर- तापमापी यंत्र
२९) स्फिग्मोमॅनोमीटर- रक्तदाब मोजणी यंत्र
३०) ब्लड शुगर टेस्ट- रक्तातील शर्करा मोजणी तपासणी
३१) डायबेटिस- मधुमेह
३२) हायपर टेन्शन- उच्च रक्तदाब
३३) हैपोटेन्शन- कमी/ लघु रक्तदाब
३४) जॉन्डिस- कावीळ
३५) हार्ट अटॅक- हृदयविकाराचा धक्का
३६) पॅरालीसीस- अर्धांगवायु
३७) ट्यूमर- गाठ
३८) कॅन्सर- कर्करोग
३९) हॅंडीकॅप- अपंग
४०) ऑन्कॉलॉजिस्ट- कर्करोगतज्ञ
४१)हार्ट स्पेशलिस्ट (कार्डिओलॉजिस्ट)- हृदय रोग तज्ञ
४२) गायनॅकॉलॉजिस्ट- स्त्री रोग तज्ञ
४४) पेडियाट्रिशन- बालरोगतज्ञ
४५) पेडियाट्रिक्स- बाल आरोग्य शास्त्र
४५)जेरियाट्रिक्स- वृद्ध आरोग्य शास्त्र
४६) ह्युमन एनोटॉमी- मानवी शरीर शास्त्र
४७) ह्यूमन पथोलॉजी- मानवी रोगशास्त्र
४८)ह्युमन फिजिओलॉजि-  मानवी शरीर विज्ञान शास्त्र
४९)डी एन ए- जनुकीय
५०) जेनेटिक्स- अनुवंशिक
५१) कॅटलिस्ट- उत्प्रेरक
५२) एन्झाईम- जैविक उत्प्रेरक
५३) हार्मोन- संप्रेरक
५४) ग्लान्ड- ग्रंथी
५५) पिट्युटरी ग्लान्ड- पियुषिका ग्रंथी
५६) किडनी- वृक्क
५७) लिव्हर- यकृत
५८) ॲसिड- आम्ल
५९) स्मॉल इंटेस्टाइन्स- छोटे आतडे
६०) लार्ज इंटेस्टाइन्स- मोठे आतडे
६१) रेक्टम- गुदद्वार
६२) ऑर्थोपेडिक- हाडतज्ञ/ हाडवैद्य
६३)डेंटिस्ट- दंतवैद्य
६४) फस्ट एड बॉक्स- प्रथमोपचार पेटी
६५)फ्रिज- शीतकपाट
६६)फार्माकोपिया- औषधकोष
६७)ऍड्रिनल ग्लान्ड- अधिवृक्क ग्रंथी
६८)ऍलर्जी- अधिहर्षता
६९)ऍनिमिया- पंडुरोग (रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता)
७०)रेस्पिरेशन- श्वसन
७१)ब्लड सर्क्युलेशन- रक्ताभिसरण
७२)डायजेशन- पचन
७३)मेटाबॉलिजम- चयापचय क्रिया
७४)अँटिबायोटिक- प्रतिजैविके
७५) अँटीसेप्टिक- जंतुनाशक
७६)अँटीजन- प्रतिजन
७७) अँटीबॉडी- मारक द्रव्य/ प्रतिद्रव्य
७८) इम्युनिटी- रोगप्रतिकारकता
७९) अपेंडिक्स- आंत्रपुच्छ
८०)सर्जन- शल्यविशारद
 ८१)प्रोटिन- प्रथिने
८२)कार्बोहायड्रेट- पिष्टमय पदार्थ
८३)व्हिटॅमिन- जीवनसत्वे
८४)सॉल्ट- क्षार
८५)बेबी टिथ- दुधाचे दात
८६)बॅकबोन- पाठीचा कणा
८७)बॅक्टेरिया- जिवाणू
८८)व्हायरस- विषाणू
८९)बाईल- ज्यूस पित्तरस
९०)बायोकेमिस्ट्री- जीवरसायनशास्त्र
९१)बायोइन्फॉर्मेटिक्स- जीवमाहितीशास्त्र
९२)बायोलॉजी- जीवशास्त्र
९३)केमेस्ट्री- रसायनशास्त्र
९४)केमिकल रिएक्शन- रासायनिक अभिक्रिया
९५)रिॲक्शन- प्रतिक्रिया
९६)बायोटेक्नॉलॉजी- जैवतंत्रज्ञान
९७)माइक्रो ऑरगॅनिजम- सूक्ष्मजीव९८)बायोडायव्हर्सिटी- जैवविविधता
९९)ब्लिचिंग- विरंजनक्रिया
१००)ब्लड- रक्त
१०१ब्लल्ड- डोनेशन रक्त दान
१०२)ब्लड बँक- रक्तपेढी
१०३)ब्लड चेकिंक- रक्त तपासणी
१०४)ब्लड सर्क्युलेशन- रक्ताभिसरण
१०५)ब्लड ब्रेन बॅरियर- मेंदूतील रक्ताचा अडथळा
१०६)ब्लड क्लॉटिंग- रक्त गुठळी रक्त गोठणे
१०७)ब्लड कॉम्पोनंट- रक्त घटक
१०८)ब्लड फंक्शन- रक्ताचे कार्य
१०९)ब्लड ग्रुप- रक्तगट
११०)ब्लड प्रेशर- रक्तदाब
१११)ब्लड ट्रान्सफ्युजन- रक्तसंक्रमण रक्त पराधन
११२)बोन- हाडे
११३)बोनमॅरो- अस्थिमज्जा
११४)ब्रेन- मेंदू
११५)ब्रेस्ट फिडिंग- स्तनपान
११६)ब्रिडिंग- प्रजनन
११७)बिस्केट डिसीज- ऑक्सिजन (प्राणवायू) वितळता रोग
११८)बर्न्स- भजने
११९)कडाव्हर- शव
१२०)सिझेरियन ऑपरेशन- शस्त्रक्रियेद्वारे केलेली प्रसूती
१२१)कार्सिनोजन- कर्करोगजन्य घटक
१२२)कार्डियाक मसल- हृदय स्नायू
१२३)कार्टिलेज- कुर्चा
१२४)कॅटेरॅक्ट- मोतीबिंदू
१२५)सेल- पेशी
१२६)सेल डिव्हिजन- पेशी विभाजन
१२७)सेंट्रल नर्वस सिस्टम- मध्यवर्ती मज्जातंतू प्रणाली
१२८)चेन रिॲक्शन- शृंखला अभिक्रिया
१२९)कॉलरा- पटकी
१३०)क्रोमोझोम- गुणसूत्रे
१३१)सिर्काडियन रिदम- नियमित जैविक क्रिया
१३२)सर्क्युलेटरी सिस्टीम- रक्ताभिसरण संस्था
१३३)लिवर सिरॉसिस- यकृत ऱ्हास
१३४)कोडॉन- जणूक रचना घटक
१३५)कोमा- संपूर्ण बेशुद्धावस्था
१३६) कॉन्स्टिपेशन- बद्धकोष्टता
१३७) कॉन्टॅक्ट लेन्स- स्पर्श भिंग
१३८)कंटेजिअस डिसीज- संसर्गजन्य रोग
१३९)कन्वेक्शन- अभिसरण
१४०)कॉर्निया- पारपटल
१४१)कॉटन- कापूस
१४२)क्रिस्टल- स्फटिक
१४३) किडनी स्टोन- मुतखडा
१४४)सायकॉलॉजी- मानसशास्त्र
१४५)सायटॉलॉजी- पेशीशास्त्र
१४६)सिरॉसिस- ऱ्हासकारक बदल 
१४८)डिके- ऱ्हास
१४९)कोटिंग- लेप
१५०)कंडक्शन- वहन
१५१)कंडक्टर- संवाहक
१५२)डिग्री- अंश
१५३)डेन्सीटी- घनता
१५४)फ्रिक्वेन्सी- वारंवारता
१५५)डीहायड्रेशन- निर्जलीकरण
१५७)डेंन्टिन- दंतीन
१५८)डेन्यूडेशन- झीज
१५९)डिप्रेशन- मानसिक औदासिन्य
१६०) डर्मिटोलॉजी- त्वचारोग शास्त्र
१६१)डायफ्राम- श्वासपटल
१६२)डायरिया- हगवण
१६३)सिस्टोलिक ब्लड-  प्रेशर  आकुंचनशील रक्तदाब
१६४)डायस्टोलिक ब्लड प्रेशर- प्रसरणशील रक्तदाब
१६५)डायलेसिस- अपोहन
१६६)डिसेंट्री- आमांश
१६७)डायजेशन- पचन
१६८)इअर- कान
१६९)ईसीजी (इलेक्ट्रो कार्डिओग्राम)- विद्युत हृदयालेख
१७०)इकोकार्डिओग्राफी-  हृदय विद्युत आलेखन
१७१)इक्झिमा- खरूज पुरळ
१७२) एडिबल ऑइल- खाद्यतेल
१७३)इइजी- मेंदूचा विद्युत आलेख
१७४)इलॅस्टीसिटी- लवचिकता
१७५)इफिशिन्सि- कार्यक्षमता
१७६)एलिफंटायसिस- हत्तीरोग
१७७)एलिमिनेशन- लोप/ निघून जाणे बाहेर पडणे
१७८)एम्ब्रिओ- भ्रूण
१७९)एम्ब्रिओटॉमी- गर्भभंग
१८०)इमल्शन- पायसीकरण
१८१)एन्डोक्राइन ग्लान्ड- अंतस्राव ग्रंथी/ रक्तात स्राव सोडणाऱ्या ग्रंथी/ पोषग्रंथी
१८२)एन्डोक्रायनोलॉजी- अंतःस्रावशास्त्र
१८३)एन्डोडर्म-  अंतत्वचा
१८४)एन्डोस्कोप- अंतदर्शी
१८५)आय- नेत्र,डोळा
१८६)आयपिस- नेत्रभिंग
१८७)इटिऑलॉजी- रोगव्युत्पत्तीशास्त्र
१८८)एपिडर्मिस- बाह्यावरण
१८९)एपिग्लोटिस- पडजीभ
१९०)फॅट- मेद
१९१)फटीग- थकवा
१९१)फटी ऍसिड- मेदाप्ले
१९२)फूड अँड ड्रग्स एडमिनिस्ट्रेंशन (एफ डी ए)- अन्न आणि औषध प्रशासन
१९३)फायबर- तंतू
१९४)फिब्रिलेशन- तंतुक आकुंचन
१९५) फिंगर- बोट
१९६)फिशर- भेग
१९७)फ्लूइड- प्रवाही पदार्थ
१९८)फूड सायकल- अन्नचक्र
१९९)फूड प्रोसेसिंग- अन्नप्रक्रिया
२००)फूड वेब- अन्नजाळे
२०१)फंगी- बुरशी
२०२)गँगलिऑन- मज्जातंतूची गुच्छिका
२०३)गॉलस्टोन- पित्ताचे खडे पित्ताश्मरी
२०४)गॉलब्लॅडर- पित्ताशय
२०५)गॅमेट- युग्मक
२०६)जीन- जनुक
२०७)जेनेटिक- जनुकीय
२०८)जीन थेरपी- जनुक रोग निवारण पद्धती
२०९)गॅस्ट्रोएन्ट्रायटिस- जठरांत्रदाह
२१०)जेनेटिक काऊन्सिलिंग- जनुकीय विज्ञान सल्ला
२११)जेनेटिक इंजीनियरिंग- जनुक अभियांत्रिकी
२१२)जेनेटिक रेसोर्सेस- जनुकस्रोत
२१३)जेनेटिक सेटप- जनुकीय जडणघडण
२१४)जिनोम मॅपिंग- जनुकीय नकाशा
२१५)जिनोटाईप- वंशप्रकृती
२१६)जिनस- जाती
२१७) जर्म- जंतू
२१८)जेरोन्टोलॉजी- अतिवार्धक्यशास्त्र
२१९)गॉईटर- गलगंड
२२०)गायनेकोलॉजी- स्त्रीरोगशास्त्र
२२१)हार्ट- हृदय
२२२)हेपॅटायटिस- यकृतह्रास
२२३)हर्निया- अंतर्गळ
२२४)हर्पिस- नागीण (विषाणू जन्य आजार)
२२५)हिस्टोलॉजी- पेशीरचना शास्त्र
२२६)हिस्टोन्स- पेशीतील प्रोटीन द्रव्य
२२७)हिस्टोपॅथोलॉजी- पेशीरचना विकृतीशास्त्र
२२८)एच आय व्ही ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सि व्हायरस- विषाणू ज्यामुळे एड्स हा आजार होतो व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते
२२९)हार्मोन्स- संप्रेरक
२३०)हायब्रीड- संकरित
२३१)ह्युमीडिटी- आर्द्रता
२३२)ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट- मानवी जनुकीय प्रकल्प
२३३)ह्यूमन जिनोम मॅपिंग- मानवी जनुकीय नकाशा
२३४)हायपरमेट्रोपिया- दीर्घ दृष्टीकोन
२३५)हायपोमेट्रोपिया- लघु दृष्टीकोन
२३६)हायपरसेन्सिटिव्हिटी- अत्युत्तेजना
२३७)इम्युनिटी- प्रतिकारक्षमता/ रोगप्रतिकारक्षमता
२३८)इम्युनो स्प्रेशन- प्रतिकारक्षमता टिकवणे वाढवणे
२३९)इम्युनो डिप्रेशन- प्रतिकारक्षमता कमी करणे
२४०)इन्फेक्शन- संसर्ग
२४१)इनफर्टिलिटी- वंध्यत्व
२४२)इन्सोमनिया- निद्रानाश
२४३)इन्सुलिन- दिप्तीप्रवर्तक शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आणणारी हार्मोन
२४४)जॉइन्ट्स- सांधे 
२४५)केरॅटिन- शृंगप्रथिन
२४६)केरॅटायसिस- पारपटल मंडल दाह
२४७)किडनी- मूत्रपिंड/वृक्क
२४८)लार्वा- अळी
२४९)लेप्रसी- कुष्ठरोग/महारोग
२५०)लिथल डोस 50- मारक मात्रा
२५१)ल्युकेमिया- रक्ताचा कर्करोग
२५२)ल्यूकोसाईट(व्हाइट ब्लड सेल)- पांढऱ्या रक्तपेशी
२५३)इरिथ्रोसाईट (रेड ब्लड सेल)- तांबड्या रक्त पेशी
२५४)ल्युकोडर्मा- कोड
२५५)ल्युमेन- अवकाशिका
२५६)लंग्स- फुफ्फुसे
२५७)लिम्फ- लसिका
२५८)लिंफोसाट- एक प्रकारची पांढरी रक्तपेशी
२५९)मलेरिया- हिवताप
२६०)मालन्यूट्रिशन- कुपोषण
२६१)मॅमरी ग्लान्ड- स्तन
२६२)मिझल्स- गोवर
२६३)मेलानिन- रंगद्रव्य (यामुळे त्वचेचा रंग काळा असतो)
२६४)मेडिसीनल प्लॅन्ट- कल्टीव्हेशन औषधी वनस्पतींची लागवड
२६५)मडुल्ला ऑबलांगाटा- मस्तिष्क पुच्छ
२६६)मिओसिस- अर्धसूत्री विभाजन
२६७)मेमरी- स्मृती
२६८)मेंस्ट्रोल सायकल- मासिक पाळी/मासिक पाळी चक्र 
२६९)मेनार्क- मासिक पाळी सुरवात पहिली मासिक पाळी
२७०)मेनोपॉज- मासिक पाळी समाप्ती (शेवटची मासिक पाळी)
२७१)मर्क्यरी- पारा
२७२)मर्सि किलिंग- दयामरण
२७३)मेटल- धातू
२७४)मेटॅलिक बॉण्ड- धात्विक बंध
२७५)मेटल- धातू
२७६)मेटॅलॉइड- अर्धधातू
२७७)नॉन मेटल- आधातु
२७८)मेटाफेज- मध्यावस्था
२७९)मिल्क- दूध
२८०)मॉरबीडीटी- विकृती
२८१)मॉरटीलिटी- मृत्युदर
२८२)मॉस- शेवाळ
२८३)मसल- स्नायू
२८४)मस्कुलर डिस्ट्रॉफी- स्नायू क्षिणता
२८५)मशरूम- अळंबी, भूछत्र
२८६)म्युटेशन- उत्परिवर्तन
२८७)मायोपिया- निकटदृष्टीता
२८८)नेक्रॉसिस- पेशीक्षय
२८९)नेगेटीव्ही फीडबॅक- उलटा प्रतिसाद
२९०)नेफ्रॉन- वृक्क एकक
२९१)नर्वस सिस्टीम- चेतासंस्था
२९२)न्यूरॉन- चेतापेशी
२९३)न्यूरॉसिस- दुभंग व्यक्तिमत्त्व
२९४)नाईट ब्लाइंडनेस- रातांधळेपणा
२९५)नोज- नाक
२९६)ओबेसिटी- अतिस्थ्यलता
२९७)ऑडर- गंध,वास
२९८)एडिमा- सूज
२९९)ऑन्कोजिन्स- अर्बुदजनुके (कर्करोग निर्माण करणारी जनुके)
३००)ऑन्कोलॉजी- अर्बुदविज्ञान (कर्करोगशास्त्र)
३०१)ऑफ्थलमोलॉजी- नेत्रचिकित्सा
३०२)ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी- प्रकाशिकी क्रियता
३०३)ऑप्टिकल फायबर- प्रकाशिकी तंतू
३०४)ऑप्टिकल ग्लास- प्रकाशिकी काच
३०५)ऑप्टिकल आयसोमर्स- प्रकाशकी सक्रियता
३०६)ऑर्गन जेनेसिस- अवयवांची उत्पत्ती
३०७)ऑरगॅनेल पेशी- घटक पेशी अंगके
३०८)ऑस्मोरेग्यूलेशन- प्ररासरण नियम
३०९)ऑस्मोसिस- प्ररासरण
३१०)ऑस्मॉटिक- प्रेशर रासाकर्षण भार
३११)ऑस्सिफिकेशन- हाडनिर्मिती
३१२)ओव्हरी- अंडाशय
३१३)ओव्हूलेशन- बिजोत्सर्जन
३१४)ओव्हूल- बीजांड
३१५)ओव्हम- स्त्रीबीज
३१६)ऑक्सिडेशन- ऑक्सिडिकरण/ ज्वलन/ पदार्थाचा प्राणवायुषी संयोग
३१७)ऑक्सिजन सायकल- ऑक्सिजन/प्राणवायू चक्र
३१८)ओझोन होल- ओझोन छिद्र 
३१९)पिडिऑट्रिक्स- बालरोगचिकित्सा
३२०)पिडियाट्रिशन- बालरोगतज्ञ
३२१)पॅनक्रिया- स्वादुपिंड
३२२)पॅथॉलॉजी- रोग्यविकार शास्त्र
३२३)परस्पिरेशन- घाम
३२४)पेस्टीसाईड- कीटकनाशके
३२५)पी एच स्केल- सामू पट्टी
३२६)फॅगोसाईट- भक्षकपेशी
३२७)फॅरिनॅक्स- कंठनलिका
३२८)फेनोटाईप- बाह्यस्वरूप
३२९)फ्लोएम- रक्तवाहिनी पेशी
३३०)फोबिया- भयगंड
३३१)पिगमेंट- रंगकण
३३२)पिनोसायटॉसिस- पेशी बाहेरील द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्रिया
३३३)प्लेटलेट्स- रक्तपट्टीका
३३४)प्रोस्टेट ग्लान्ड- पुरस्थ ग्रंथी
३३५)प्रोटिन- प्रथिन
३३६)प्रोटिन सिन्थेसिस- प्रथिन संश्लेषण
३३७)प्रोफेज- प्रथमावस्था
३३८)प्रोटोप्लासम- पेशीरस
३३९)प्रोटोटाईप- आद्यनमुना
३४०)प्रोटोझोआ- आदिजीव संघ एकपेशीव सजीव
३४१)सुडोपोडिअम- आभासी पद
३४२)प्युबर्टी- यौवन,तारुण्य
३४३)पलमोनरी आर्टरी- फुफ्फुसधमनी
३४४)पलमोनरी व्हेन- फुफ्फुसनीला,फुफ्फुसशीर
३४५)पल्स- नाडी
३४६)प्युपिल- बाहुली
३४७)रेबीज- कुत्रे पिसळण्याचा रोग
३४८)रेस- प्रजाती वंश
३४९)रॅड (रेडिएशन ॲब्सोर्बड डॉस)- प्रारण शोषण मात्रा
३५०)रेडिएशन- प्रारण
३५१)रेडिओलॉजी- किरण परीक्षा
३५२)रेडिओ डायग्नोसिस- किरणोत्साराद्वारे रोगनिदान
३५३)रेडिओ आयसोटोप्स- किरणोत्सारी समस्थानिके
३५४)रेंज- व्याप्ती
३५५)रिडक्शन- क्षपण
३५६)रिफायनिंग- पुनः शुद्धीकरण
३५७)रेड शिफ्ट- अभिरक्त विस्‍थापन
३५८)रिलेशन- संबंध
३५९)रिफ्लेक्शन- परावर्तन
३६०)रिफ्लेक्स ॲक्शन- प्रतिक्षिप्त क्रिया
३६१)रिफ्रॅक्शन- अपवर्तन
३६२)रिलेटिव ह्युमिडिटी- सापेक्ष आर्द्रता
३६३)रिलेटीव्हीटी- सापेक्षतावाद
३६४)रिन्यूएबल एनर्जी- पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा
३६५)रिप्रॉडक्शन- प्रजनन
३६६)रेझोनन्स-  सहस्पंदन
३६७)रेस्पिरेशन- श्वासोच्छवास
 
३६८)रेटिना- नेत्रपटल
३६९)हृमॅटिक अर्थराइटिस-  संधिवात सांध्यांचा दाह
३७०)हृमॅटिक फिवर- संधिज्वर
३७१)हृमॅटिझम- संधिवात
३७२)रिकेट्स- मुडदूस
३७३)रिंगवर्म- नायटा
३७४)रूट- मूळ
३७५)राउंड वर्म- गोलकृमी
३७६)रूबेला- जर्मन गोवर
३७७)सॅफ्रन- केशर
३७८)सॅलिनिटी- क्षारता
३७९)सॅपॉनिफिकेशन- साबणीकरण
३८०)सॅच्युरेशन- संपृक्ता
३८१)स्कॅबिज- खरुज
३८२)स्काल्प- डोक्यावरची त्वचा
३८३)स्कल्पेल- शस्त्रक्रियेचा चाकू
३८४)स्कॅटरिंग- विकिरण
३८५)सायन्स- विज्ञान
३८६)सिमेन- वीर्य
३८७)सेमी परमिएबल मेंब्रन-  अर्ध पार वाहक पटल
३८८)सीरम- रक्तातील पेशी रहित द्रव भाग
३८९)सेट- संच
३९०)सेक्स क्रोमोझोम- लिंग गुणसूत्र
३९१)शॉक अब्सोर्बर- धक्का शोषक
३९२)साइन- चिन्ह
३९३)सिल्वर- चांदी
३९४)स्केलेटन- हाडांचा सांगाडा
३९५)स्कीन- त्वचा 
३९६स्लीप- निद्रा
३९७)स्मोक- धुके
३९८)सोप- साबण
३९९)सॉलिड- स्थायू
४००)सॉल्टिस- आयनारंभ बिंदू
४०१)सोल्युबिलीटी- विद्राव्यता
४०२)सोल्युट- द्राव्य
४०३)सॉल्व्हन्ट- द्रावक
४०४)सोल्युशन- द्रावण
४०५)स्पाझम- पेटका
४०६)स्पेसिज- जाती
४०७)स्पेक्ट्रम- वर्णपट
४०८)स्पर्म बँक- शुक्रपेढी
४०९)स्परमॅटोझून- शुक्रपेशी
४१०)स्पोअर- बीजाणू
४११)स्प्रे- तुषार, फवारा
४१२)स्फुटम- थुंकी, खाकरा
४१३)स्ट्रेन- प्रतिविकृती ताण देणे मानसिक ताण
४१४)स्ट्रेस- प्रतिबल, तणाव
४१५)शुगर- शर्करा 
४१६)सनबर्न- उष्मादाह
४१७)सनस्पॉट- सौरडाग
४१८)सरफेस- पृष्ठ
४१९)सरफेस टेन्शन- पृष्ठीय येतात
४२०)सस्टेनॅबिलिटी- सहनशीलता
४२१)ससेप्टिबल- संवेदनाक्षम संवेदनशील
४२२)स्वेटिंग- घाम येणे
४२३)स्वीटनर्स- गोडवा निर्माण करणारे पदार्थ
४२४)टॅनिंग- चामडे कमाविणे
४२५)टेपवर्म- पट्टकृमी
४२६)टॅटू- गोंदण
४२७)टॅक्सोनॉमी- वर्गवारीशास्त्र
४२८)टेंपरेचर- तापमान
४२९)टेम्प्लेट- साचा
४३०)टेंडन- स्नायूपुच्छ
४३१)टेन्साईल स्ट्रेंथ- ताणक्षमता
४३२)टेस्टीज- वृषण
४३३)टिटॅनस- धनुर्वात
४३४)थिनिंग- विरळणी
४३५)थर्मोमीटर- तापमापी
४३६)थोरॅक्स- छाती
४३७)थ्रेड वर्म- सूत्रकृमी
४३८)थर्मोस्टॅट- तापनियंत्रक
४३९)थ्रेशोल्ड लिमिट- सहनशक्ती मर्यादा
४४०)थ्री डायमेंशल- त्रिमितीय
४४१)थ्रोम्बोसिस-  वाहिनी क्लथन
४४२)थायमस- यौवनलोपी ग्रंथी
४४३)थायरॉईड ग्लान्ड- अवटू ग्रंथी
४४४)टिशू कल्चर- ऊती संवर्धन
४४५)टिशू इंजिनिअरिंग- ऊती अभियांत्रिकी
४४६)टायट्रेशन- अनुमापन
४४७)टोबॅको- तंबाखू
४४८)टंग- जीभ
४४९)टुथ- दात
४५०)टॉक्सिकोलॉजी- विषशास्त्र
४५१)टॉक्झिन्स जीवांच्या शरीरात शिरलेले धोकादायक पदार्थ/ विषयुक्त घटक
४५२)ट्रेस एलिमेंट- सूक्ष्म मूलद्रव्य घटक
४५३)ट्रॅकीया- श्वासनलिका
४५४)ट्रॅडिशनल- पारंपारिक
४५५)ट्रान्सप्लांटेशन- आरोपण
४५६)ट्यूबर्क्युलोसिस(टी बी)- क्षयरोग
४५७)ट्युमर- अर्बुद,गाठ
४५८)टर्बिडिटी- गढूळपणा
४५९))ट्विंन्स- जुळे
४६०)टू डायमेंशनल- द्विमितीय
४६१)टायफॉईड- विषमज्वर
४६२)अल्सर- व्रण, चट्टे
४६३)अल्ट्राफिकॅशन- बहुशोषण
४६४)अल्ट्रा सोनिक साउंड- श्रावणातीत ध्वनिलहरी
४६५)अल्ट्रा साउंड- श्रावणातील ध्वनी
४६६)अल्ट्रा व्हायलेशन रेडीएशन- जम्बूपार प्रारण
४६७)अंबिलिकल कॉर्ड- नाळ
४६८)युनिट- एकक
४६९)अननोन- अज्ञात
४७०)युरिन- लघवी, मूत्र
४७१)यूरॉलॉजी- मूत्ररोगशास्त्र
४७२)युटेरस- गर्भाशय
४७४)व्हॅक्सीनेशन- लसीकरण
४७५)व्हॅक्सीन- लस
४७६)व्हॅक्युम- निर्वात अवस्था
४७७)व्हॅक्यूम ट्यूब- निर्वात नलिका
४७८)व्हॅलंसी- संयुजा
४७९)व्हेरिएबल- चल परिवर्तनशील
४८०)व्हेरिअन्स- फरक प्रचरण
४८१)व्हेजिटेबल फार्मिंग- भाजीपाला शेती
४८२)व्हेजिटेटीव्ह ग्रोथ- शाखीय वाढ
४८३)व्हीनोम- विष
४८४)व्हेंटिलेटर- श्वसनकारी
४८५)व्हेंट्रीरीकल- निलय
४८६)व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी- अतिउच्च वारंवारता
४८७)व्हायब्रेशन- कंपन
४८८)वर्च्युअल इमेज- आभासी प्रतिमा
४८९)व्हायरस- विषाणू
४९०)विस्कॉसिटी- विष्यंदिता
४९१)व्हिटॅमिनस- जीवनसत्वे
४९२)व्हीव्हिपेरस- जरायुज
४९३)व्होकल कॉर्ड- ध्वनीतंतू
४९४)व्हॉल्युम- घनफळ
४९५)व्हॉर्टेक्स- भोवरा
४९६)वार्ट- चामखीळ
४९७)वेस्ट मॅनेजमेंट- कचरा व्यवस्थापन
४९८)वॉटर- पाणी
४९९)वॉटर गॅस- जलवायू
५००)वेव्ह- तरंग, लहर
५०१)वॅक्स- मेण
५०२)वेपन- अस्त्र
५०३)वेदर- हवामान
५०४)वेदर ब्युरो- वेधशाल
५०५)वेदरिंग- धूप
५०६)वेइंग मशीन- तराजू/वजनकाटा
५०७)व्हाईट रिव्हॉल्यूशन- श्वेतक्रांती
५०८)ग्रीन रिव्हॉल्यूशन- हरितक्रांती
५०९)वाईंडिंग- गुंडाळणे
५१०)वायरलेस- बिनतारी
५११)रिंकल- सुरकुती
५१२)एक्स क्रोमोझोम- क्ष गुणसूत्र
५१३)झेरॉक्स- नक्कल प्रत
५१४)एक्स रे क्रिस्टलोग्राफी- क्ष किरण स्फटिक परीक्षण
५१५)एक्स रे- क्ष किरण
५१६)झायलेम- वनस्पतीतील सूक्ष्म वाहिन्या
५१६)वाय क्रोनमोझोम- य गुणसूत्र
५१७)यलो फिवर- पीतज्वर
५१८)झिरो- शून्य
५१९)झूनॉटिक डिसीझ- पशुमाध्यम संचारी रोग
५२०)झायगोट- फलितांड
 ५२१)ऑपरेशन- शस्त्रक्रिया
 

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

आशिष अरुण कर्ले
Chapters
आरोग्यम धनसंपदा
कम्युनिटी फार्मसिस्ट
हॉस्पिटल फार्मसी
प्रिस्क्रिप्शन
औषधयोजनेची हाताळणी (हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन)
औषधे वापरताना घ्यावयाची काळजी
औषध वितरण (Dispensing of Medicine)
फार्मासिस्टची नैतिक तत्वे (Ethics of Pharmacist)
औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State)
औषधयोजनेशिवाय (प्रिस्क्रिप्शनशिवाय) घेता येणारी औषधे Over The Counter Drugs (OTC Drugs)*
औषध समाप्ती तिथी/तारीख (Expiry Date)
डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव
*औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...*
रुग्णांचे अधिकार
फॅमिली फार्मसिस्ट
सेल्प मेडिकेशन
नार्को चाचणी
औषधांचे पॅकिंग
रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कर्तव्ये
जेनेरिक औषधे (मेडिसिन)
भारतातील आरोग्ययंत्रणा
औषधीशास्त्र (फार्माकोलॉजी)
अँटिबायोटिक (प्रतिजैविके)
फार्मसी अभ्यासक्रमातील विविध विषय
बहुऔषधी उपचार पद्धती (Polypharmacy)
कट प्रॅक्टिस वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक...
औषधांच्या दुष्परिणामासंदर्भातील तक्रार...
जलसंजीवनी
जागतिक लोकसंख्या दिन विशेष लेख: का फोल ठरत आहे कुटुंबनियोजन.....?
सौंदर्य प्रसाधने (Cosmetics)
घरामध्ये औषधांची हाताळणी...
भारतात का वाढत आहे सेल्फ मेडिकेशनच प्रमाण...?
औषधकोश Pharmacopoeia
मधुमेह बरा करण्यासाठी भगवद्गीता लाभदायक...
ऑनलाइन फार्मसी: समज गौरसजम
रुग्णवाहिका
२५ सप्टेंबर जागतिक
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन
तुमच्या औषधांविषयी अधिक जाणून घ्या तुमच्या फार्मसिस्टना विचारा...
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील भारत आणि भविष्यातील माझं योगदान
सूज (Inflammation)
क्षयरोग (टीबी) वरील औषधउपचार...
एड्स: समज गैरसमज
कर्करोग (कॅन्सर)
घरी औषधे वापरताना...
परिशिष्ट: शब्दावली वैज्ञानिक वैद्यकीय/आरोग्यविषयक इंग्रजीशब्दांना पर्यायी मराठी शब्द
चित्र दालन
मन की बात
रक्तपेढी (ब्लड बँक)
२५ सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त निम प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती करणारा व्हिडिओ
पावडर फॉर रिकंस्ट्युट्यूशन (पुनर्रचना औषध पूड/चूर्ण)
लग्न जुळवण्यापूर्वी रक्तगट का पहिला जातो....?
आय ड्रॉप वापरताना घ्यायची काळजी...
गर्भावस्थेत महिलांनी औषधे वापरू नये...
जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत इतकी स्वस्त का असतात व ती ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात का?
फार्मसी हे प्रोफेशन आहे,बिझनेस नव्हे!
क्लिनिकल फार्मासिस्ट
देश जिंकणार,कोरोना हारणार!
फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषधविक्रेता मेडिकलवाला नव्हे! औषध तिथे फार्मासिस्ट हा हवाच!