समुद्रातील काही गुढ रहस्य: स्क्विड
दिवसा समुद्राच्या तळाशी राहणारा जंबो स्क्विड रात्रीच्या अंधारात अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतो. सूर्यास्त होताच ते समुद्राच्या पृष्ठभागावर येतात आणि सूर्योदय होताच ते परत तळाशी जातात. हे प्राणी 5 ते 13 मीटर लांब असताता आणि त्यांचा रंग चमकदार लाल असतो. म्हणून त्यांना रेड डेव्हिल म्हणतात. स्क्विड त्याच्या भूजांनी भक्ष्याला पकडतो आणि फाडून खातो. स्क्विडने मनुष्यावर हल्ला केल्याची कोणतीही घटना नाहीये.