समुद्रातील काही गुढ रहस्य: 70% पेक्षा जास्त ऑक्सिजन पुरविणारे वनस्पती
आपल्या वातावरणाचा बहुतेक ऑक्सिजन समुद्रातील लहान समुद्री वनस्पतींद्वारे येतो. विशेषतः फायटोप्लांकटोन, केल्प आणि अल्गल प्लँकटन या वनस्पतींपासून. नॅशनल जिओग्राफिकच्या म्हणण्यानुसार, वातावरणाच्या जवळपास 70 टक्के ऑक्सिजनसाठी ते जबाबदार आहेत.