Android app on Google Play

 

जीन ला फिट्टेचा खजिना

 

जीन ला फिट्टे आणि त्याचा भाऊ पिअर फ्रान्सीसी डाकू होते जे गल्फ आणि मेक्सिकोला येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करून ती लुटत होते. १८२३ ते १८३० च्या दरम्यान त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या खजिन्याच्या बातम्या पसरू लागल्या. असे दावे करण्यात आले आहेत की बोरोगने आणि सैबिन नदीच्या जवळ ओल्ड स्पेनिश ट्रेलपासून ५ किमी पूर्वेला एका डिंकाच्या झाडांच्या बागेत प्रचंड खजिना पुरलेला आहे.